नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम.
अकोला/प्रतिनिधी – वंचित बहुजन आघाडी प्रणित अकोला जिल्हा मातंग समाजाच्या वतीने अकोला येथील मातंग समाज 14 वर्षीय अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले.
हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टमध्ये चालविण्यात यावे आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी आणि पिडीत मुलीचे शिक्षण व कुटुंबाचे पुर्नवसन करण्यात यावे, व पिडीत मुलीला व कुटुंबाला कायमस्वरूपी संरक्षण द्या, या मागणीसाठी आज वंचित बहुजन आघाडी प्रणित अकोला जिल्हा मातंग समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आहे.
Related Posts
डोंबिवलीत शाळा-महाविद्यालय परिसरात ड्रग्ज विक्रीचा मनसेचा दावा; मुख्यमंत्र्यांकडे सखोल चौकशीची मागणी



