UAPA कायद्याविरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली, आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार –ॲड. प्रकाश आंबेडकर
DESK MARATHI NEWS NETWORK. मुंबई/प्रतिनिधी – वंचित बहुजन आघाडीने UAPA कायद्याविरोधात दाखल केलेली याचिका आज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे..