महसूल गुप्तचर संचालनालयाने जप्त केलेल्या पुरातन कलाकृती पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडे सुपूर्द
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. गोवा/प्रतिनिधी – गोव्यातील पणजीमधील धरोहर संग्रहालयात आयोजित एका कार्यक्रमात आज, मुंबई क्षेत्राच्या महसूल गुप्तचर संचालनालयाने तस्करांकडून.