बी. के. बिर्ला महाविद्यालयात ‘एमपॉवर युथोपिया’चे भव्य आयोजन; ६ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग
DESK MARATHI NEWS NETWORK. कल्याण/प्रतिनिधी – बी. के. बिर्ला महाविद्यालयात आयोजित आंतरमहाविद्यालयीन महोत्सव ‘बिर्लोत्सव’ अंतर्गत आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या एमपॉवर.



