ग्राहकांनी महावितरणच्या गो-ग्रीन योजनेमध्ये ५ लाखांचा गाठला टप्पा
DESK MARATHI NEWS. मुंबई/संघर्ष गांगुर्डे – वीजबिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करीत केवळ ‘इमेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडणाऱ्या लघुदाब वर्गवारीतील ग्राहकांनी महावितरणच्या गो-ग्रीन.