महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
न्युजरूम राजकीय

नरेंद्र पवार महिला अत्याचार प्रकरण,पिडितेच्या जिविताला आरोपींकडून धोका, हे प्रकरण आरोपींकडून दाबण्याचा प्रयत्न -कांचन कुलकर्णी

DESK MARATHI NEWS NETWORK. कल्याण/ प्रतिनिधी- सामूहिक बलात्काराचा आरोप असलेले भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार आणि बडतर्फ पोलिस शैलेश पाटील.

Read More
राजकीय

कल्याण डोंबिवली महासभा तहकुबीवरून राजकीय वातावरण तापले; मनसेचा भाजपवर पलटवार

DESK MARATHI NEWS NEYWORK. कल्याण/प्रतिनिधी -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्रावरून सुरू झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महापालिकेची महासभा तहकूब करण्यात आल्यानंतर.

Read More
न्युजरूम राजकीय

कल्याण-डोंबिवली महापालिका महासभा तहकूब; काँग्रेसची भाजपवर टीका

DESK MARATHI NEWS NETWORK. कल्याण/प्रतिनिधी-पुण्यात अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटविल्याच्या कथित प्रकरणाचे पडसाद केडीएमसीत कल्याण :.

Read More
ताज्या घडामोडी राजकीय

कल्याण-डोंबिवली महापालिकेत महायुतीत मिठाचा खडा,भाजप जिल्हाध्यक्षांची मनसेला सत्तेबाहेर काढण्याची मागणी

DESK MARATHI NEWS NETWORK. कल्याण/प्रतिनिधी -कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील महायुतीच्या राजकारणात मनसे वरून भाजप आणि शिवसेनेत संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. भाजपाचे कल्याण.

Read More
न्युजरूम राजकीय

आमच्या नादी लागू नका; वैयक्तिक बोलाल तर उत्तरही वैयक्तिक मिळेल,मनसे नेते राजू पाटील यांचा भाजपला यांना थेट इशारा

DESK MARATHI NEWS NETWORK. डोंबिवली/प्रतिनिधी – भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब आणि मनसे यांच्यातील राजकीय वाद आता अधिकच तीव्र झाला.

Read More
ताज्या घडामोडी राजकीय

उल्हासनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीचा महानगरपालिकेविरोधात भव्य जनआक्रोश महामोर्चा

DESK MARATHI NEWS NETWORK. उल्हासनगर/प्रतिनिधी -उल्हासनगर महानगरपालिकेने शहरातील ३१ घरे आणि एका मशिदीला दिलेल्या नोटिसांविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भव्य.

Read More
राजकीय

होर्डिंगच्या अहवालावरून महासभेत काँग्रेस-भाजप नगरसेवक आमनेसामने

DESK MARATHI NEWS NETWORK. कल्याण/प्रतिनिधी – कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महासभेत होर्डिंगच्या अहवालावरून काँग्रेसच्या गटनेत्या तथा नगरसेविका कांचन कुलकर्णी आणि भाजपचे नगरसेवक.

Read More
ताज्या घडामोडी राजकीय

शिवसेनेच्या पक्ष व चिन्ह वादात भाजपचाच राजकीय फायदा; धनुष्यबाण चिन्ह हे गोठवले जाईल ― ॲड. प्रकाश आंबेडकर

DESK MARATHI NEWS NETWORK. अकोला/प्रतिनिधी – सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्षाच्या सुरू असलेल्या सुनावणीवरून असं दिसतंय की, आधी दक्षता न घेतल्यामुळे.

Read More
न्युजरूम राजकीय

परिवहन मंत्र्यांनी खात्याच्या कारभाराकडे लक्ष द्यावे; हिंदी-मराठी वाद करू नये -अजित पवार गटाकडून हल्लाबोल

DESK MARATHI NEWS NETWORK. कल्याण/प्रतिनिधी – रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांना मराठी सक्तीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश महासचिव पारसनाथ.

Read More
न्युजरूम राजकीय

कल्याणच्या बुद्धभूमी फाउंडेशन आंदोलनाला बसपाचा पाठिंबा, केला न्यायालयीन लढा उभारण्याचा निर्धार

DESK MARATHI NEWS NETWORK. कल्याण/प्रतिनिधी – बुद्धभूमी फाउंडेशनच्या जागेवरील कारवाईच्या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पार्टी आक्रमक झाली असून, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ॲड..

Read More
Translate »