भारतीय आंब्यांनी बहरली अबू धाबी, निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘इंडियन मॅंगो मॅनियाचे आयोजन
DESK MARATHI NEWS. नवी दिल्ली/प्रतिनिधी – भारतीय कृषी उत्पादनांची, विशेषतः आंब्याची जागतिक ओळख वाढवण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा एक भाग म्हणून, वाणिज्य.