महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ताज्या घडामोडी पोलिस टाइम्स

बनावट गुटखा कारखान्यावरील धाडीत ४९ लाखाचा मुद्देमाल जप्त

नेशन न्यूज मराठ टीम.

बुलढाणा / प्रतिनिधी – धाराशिव पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की रिलायन्स पेट्रोलपंप चौरस्ता उमरगाचे पाठीमागील शेतशिवारात बंद पडलेल्या कुक्कुटपालन शेडमध्ये अवैधरित्या गुटखा तयार करुन साठा करुन विक्री व्यवसाय करत आहेत. याची खात्री करुन येथे उपविभागीय पोलीस अधिकारी बरकते, उमरगा पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक पारेकर, सपोनि कासार, कर्मचारी व दोन पंच असे मिळून वर नमुद ठिकाणी छापा मारुन सदर ठिकाणाहून गुटखा तयार करणारे 09 मिक्सर मशीन, गुटखा तयार करण्यासाठी लागणारे सुपारी, जर्दा, कात, सुगंधी तंबाखु व तयार पॅकिंग केलेला गोवा गुटखा माल व वाहतुकीसाठी वापरलेले वाहन टाटा टेम्पो ट्रक एमएच 13 सीयु 5126 असा एकुण 48,45,500 ₹ किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

यातील आरोपी विरुद्ध पोलिस ठाणे उमरगा येथे विविध कलमाद्वारे सह अन्न व सुरक्षा व मानके कायदा 2006 मधील कलमांतर्गत तसेच दंडनीय कलम 59 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन आरोपींपैकी एक आरोपी हॉस्पिटलमध्ये आहे. त्याला देखील तिथून उपचाराअंती अटक करण्यात येणार आहे.

सदर कामगिरी ही पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »