नेशन न्यूज मराठी टीम.
अमरावती / प्रतिनिधी – युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने अंजनगाव सुर्जी येथे दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दहीहंडीच्या कार्यक्रमांमध्ये आमदार रवी राणा यांनी दर्यापूरचे आमदार बळवंत वानखडे यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली होती.
त्याच निषेधार्थ आज अमरावतीच्या इर्विन चौकामध्ये युवक काँग्रेसच्या वतीने रवी राणा यांच्या विरोधात जोर दार घोषणा बाजी करत निदर्शने करण्यात आली आहे. व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर शपथ घेतली 2024 च्या निवडणुकीमध्ये जिल्ह्याच्या जात चोर खासदाराला या ठिकाणी पुन्हा निवडून येऊ देणार नाही
Related Posts
युद्ध बंदीची बातमी पहिल्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून का ऐकायला मिळाली ? ॲड. प्रकाश आंबेडकर