महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image राजकीय

बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांविरोधात शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन

नेशन न्यूज मराठी टीम.

जळगाव / प्रतिनिधी – जळगावात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आज भर पावसात भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, मंत्री विजयकुमार गावित व मंत्री दादा भुसे यांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.भाजपच्या चित्रा वाघ यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बेताल वक्तव्य केल आहे, तर दादा भुसे यांनी कांद्याबाबत तर विजयकुमार गावित यांनी मासे खाऊन डोळे चांगले होतात, कोणतीही महिला पटू शकते तसे महिलांना लज्ज उत्पन्न होईल असे वक्तव्य केलं आहे. तिघांनी बेताल वक्तव्य केल्याचा आरोप करत याच्या निषेधार्थ आज जळगावत शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने भर पावसात आंदोलन करण्यात आले.

यावेळी चित्रा वाघ , दादा भुसे,विजयकुमार गावित या तिघांच्या प्रतिमेला जोडे मारून ठाकरे गटाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख तसेच युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष निलेश चौधरी , उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब सोनवणे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.

यावेळी चित्रा वाघ यांनी त्यांची डोक्याची तपासणी करून घ्यावी म्हणून त्यांच्या नावाचा जिल्हा रुग्णालयात दाखल होण्याबाबतचा तसेच तपासणी बाबतचा केसपेपरही ठाकरे च्या वतीने काढण्यात आला आहे. चित्रा वाघ यांच्यासह बेताल वक्तव्य करणाऱ्यांनी जळगाव जिल्हा रुग्णालयात त्यांची डोक्याची तपासणी करून घ्यावी, अशा पद्धतीने तीव्र शब्दात ठाकरे गटाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »