महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ताज्या घडामोडी पोलिस टाइम्स

तांबापूर परिसरातील खून प्रकरणी फरार संशयित महिला अटक

जळगाव/प्रतिनिधी – जळगाव शहरातील तांबापुर परिसरात फटाके फोडण्याचा कारणावरून खून झाला होता याप्रकरणी चार जणांपैकी तीन संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली होती यामधील एक संशयित महिलेला १ नोव्हेंबर रोजी मनमाड येथून अटक करण्यात आली आहे.

जळगाव शहरातील शिरसोली नाका येथील तांबापुर परिसरात फटाके फोडण्याच्या कारणावरून 25 ऑक्टोबर रोजी रात्रीच्या वेळेस दोन गटात वाद होऊन हाणामारी व दगडफेक झाली होती. या संतापाच्या भरात चार संशयित आरोपी मोहनसिंग बावरी, मोनुसिंग बावरी, जगदीशसिंग बावरी यांनी मिळून संजयसिंग प्रदीपसिंग टाक (वय – २०) याच्या पोटावर यांनी पोटावर चाकूने वार करत खून करण्यात आला होता. यामधील खून झाल्यापासून संशयित आरोपी हे फरार झालेले होते यामधील तीन जण यांना पोलिसांनी अटक केली होती तर संशयित महिला आरोपी सतकौर जगदीशसिंग बावरी हीचा शोध पोलीस घेत होती. दिनांक एक नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथील गुरुद्वार जवळ संशयित अशी माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली. या महिती वरुन गुन्हे शोध पथकातील सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, पोलीस नाईक विकास सातदिवे व महीला पो.कॉ. सपना ऐरगुंटला आदींच्या पथकाने मनमाड गाठत स्थानिक पोलिसांच्या मदतीने मंगळवारी १ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता आरोपी महिलेला अटक केली आहे. पुढील तपास पोलिस करत आहे।

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »