महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
राजकीय

कल्याण डोंबिवली महासभा तहकुबीवरून राजकीय वातावरण तापले; मनसेचा भाजपवर पलटवार

DESK MARATHI NEWS NEYWORK.

कल्याण/प्रतिनिधी -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्रावरून सुरू झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महापालिकेची महासभा तहकूब करण्यात आल्यानंतर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महासभा तहकूब करण्याच्या निर्णयावर उद्धव ठाकरे गटाने नाराजी व्यक्त केल्यानंतर आता मनसेनेही भाजपच्या भूमिकेवर जोरदार टीका केली आहे.
मनसेला सत्तेबाहेर काढण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली होती. यावर मनसे नगरसेवक गणेश लांडगे यांनी भाजपवर टीकास्त्र सोडत, “भाजप अचलपूरमध्ये एमआयएमसोबत बसते, ते चालते का? असा सवाल उपस्थित केला.
तसेच, Gen-Z आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अनेक अपशब्द वापरण्यात आले, त्यावेळी भाजपने महासभा तहकूब करण्याची मागणी का केली नाही? असा प्रश्नही लांडगे यांनी उपस्थित केला.
महासभा तहकुबीच्या निर्णयावरून महायुतीतील घटक पक्षांमध्येच आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याने आगामी काळात कल्याण-डोंबिवलीतील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »