DESK MARATHI NEWS NETWORK.
नवी दिल्ली/प्रतिनिधी – भारतीय वस्त्रोद्योग क्षेत्राकरिता कापसाची उपलब्धता वाढवण्याच्या उद्देशाने, केंद्र सरकारने 19 ऑगस्ट 2025 पासून 30 सप्टेंबर 2025 पर्यंत कापसावरील आयात शुल्क तात्पुरते माफ केले होते. निर्यातदारांना आणखी मदत मिळावी म्हणून केंद्र सरकारने कापसावरील (एचएस 5201) आयात शुल्क माफी 30 सप्टेंबर 2025 पासून 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
Related Posts
नीती आयोगाने सादर केला इलेक्ट्रिक वाहने’ या विषयावरील अहवाल, ‘200 अब्ज डॉलर्सच्या संधी खुल्या होताना



