पेंढारकर महाविद्यालयात ‘आजच्या काळात महात्मा फुले यांच्या विचारांची प्रासंगिकता’ विषयावर भव्य परिसंवाद
DESK MARATHI NEWS NETWORK. डोंबिवली/प्रतिनिधी – महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जन्मद्विशताब्दी वर्षानिमित्त डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या के. वि. पेंढारकर महाविद्यालयात



