महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
चर्चेची बातमी ठाणे

वीज ग्राहकांनी टोरांट पॉवरचे अतिरिक्त सिक्युरिटी डिपॉझिट रक्कम भरू नये- खा.सुरेश म्हात्रे

DESK MARATHI NEWS.

भिवंडी/प्रतिनिधी – टोरंट पावर कंपनीने आकारलेले अतिरिक्त सिक्युरिटी डिपॉझिट रक्कम भिवंडीतील नागरिकांनी भरू नये असे आवाहन भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी गुरुवारी नागरिकांना केले आहे.शहर व ग्रामीण भागात वीज पुरवठा करणाऱ्या टोरेंट पॉवर कंपनीने वीज ग्राहकांना अतिरिक्त डिपॉझिट रक्कम भरण्याच्या सूचना केल्या आहेत. ही डिपॉझिट रक्कम दीड हजार रुपयांपासून ते साडेपाच हजार रुपयांहून अधिक आहे. लवकरात लवकर ही डिपॉझिट रक्कम भरण्याच्या सूचना व मोबाईल मेसेज टोरंट पावर कंपनीकडून वीज ग्राहकांना पाठवण्यात आले आहेत.

विज बिल भरतानाच हैराण झालेल्या वीज ग्राहकांना आता पुन्हा डिपॉझिटच्या नावाने हजारो रुपये वीज वितरण कंपनीला द्यावे लागणार असल्याने वीज ग्राहकांमध्ये असंतोष पसरला आहे.यासंबंधीच्या तक्रारी खासदार बाळ्या मामा यांच्याकडे आल्या असता या संदर्भात भिवंडी शहर व ग्रामीण भागातील नागरिकांनी टोरंट पॉवर कंपनीने आकारलेला अतिरिक्त सिक्युरिटी डिपॉझिट रक्कम भरू नये, टोरंट ने आकारलेली ही जादा डिपॉझिट रक्कम पूर्णता बेकायदेशीर असून जर टोरेंट पॉवर कंपनीने वीज ग्राहकांना त्रास दिला अथवा डिपॉझिट भरण्यासाठी तगादा लावला तर नागरिकांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहन देखील खासदार बाळ्या मामा यांनी नागरिकांना केले आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »