महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ठाणे न्युजडेस्क

अतिरेकी हल्ल्यातील पीडित कुटुंबियांची माजी खासदार राजन विचारेंनी घेतली भेट

DESK MARATHI NEWS.

डोंबिवली/प्रतिनिधी -जम्मू-काश्मिरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांच्या गोळीबारात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला.यामध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेशहोता. पुण्यापाठोपाठ डोंबिवलीमधील ३ जणांचा मृत्यू झाला. हेमंत जोशी ,संजय लेले आणि अतुल मोने या तिघांचा मृत्यू झाला. अतिरेकी हल्ल्यातील पीडित कुटुंबियांची माजी खासदार राजन विचारेंनी घेतली भेट अतिशय वेदनादायक घटना घडली आहें. सरकारने स्व.संजय लेले यांच्या मुलाला सरकारी नोकरी दिली पाहिजे.देशावर आलेले हे संकट आहे.त्या तीन कुंटूंबाला मदत मिळायाला हवी. त्या दृष्टीकोनातून सर्वानी पाहिले पाहिजे.सरकार जी भूमिका घेईल त्याला आमचा पाठींबा आहे. असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार राजन विचारे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

विचारे यांनी शनिवार 26 तारखेला स्व. संजय लेले, स्व. हेमंत जोशी आणि अतुल मोने यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी शिवसेना नेते राजन साळवी , उपनेते विजय साळवी, शिवसेना कल्याण लोकसभा जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे, कल्याण लोकसभा जिल्हा संगटक तात्या माने, शहर प्रमुख प्रकाश तेलगोटे, युवासेना विधानसभा अदित्य पाटील, उपविधानसभा ऋतुनील पावसकर, शहर अधिकारी प्रसाद तुकृल,नितीन पवार,शाम चौगुले,प्रमोद कांबळी,अनिल मुठ्ठा,विलास म्हेत्रे,प्रियांका विचारे,सुप्रिया चव्हाण,सुरेखा सावंत,राजेंद्र सावंत आदी शिवसैनिक उपस्थित होते.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »