सुरुवातीला पुस्तकांची विक्री: 16 जुलै 1995 रोजी जेफ बेझोसने आपल्या वेबसाइटवर पुस्तके विक्रीस सुरुवात केली. पहिल्याच महिन्यात Amazon ने अमेरिकेच्या काही राज्य आणि इतर देशांमध्ये पुस्तके विकली पण हे सोपे नव्हते. पुस्तके जमिनीवर गुडघ्यावर पॅक करायची आणि पार्सल वितरीत करण्यासाठी स्वत: हून जावे लागले. बेझोसच्या कठोर परिश्रमांचे फळ मिळाले आणि सप्टेंबर 1995 पर्यंत आठवड्यातून 20,000 डॉलर्सची विक्री सुरू झाली.
आणि जमेची बाजू म्हणजे सगळी कडे नेट बँकिंग युग सुरू झाले. याचा सर्वाधिक फायदा जेफ बेझोसने घेतला. त्यांच्या क्रांतीमुळे 1997 मधील कंपनीचे उत्पन्न 10 दशलक्ष डॉलर्सवरून 12 हजार दशलक्ष डॉलर्सपर्यंत वाढले आहे.
जगातील सर्वात श्रीमंत माणूस आणि Amazon इंक चे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेजोसभारत दौर्याइवर आले आहेत. जेफ बेजोस याचा आदर्श घेऊन भारतीय युवकाने हि ओनलाईन जगताचा वापर करून आपला उधोग सुरु करावा हीच या लेखा मागचे कारण आहे



