महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
न्युजरूम पोलिस टाइम्स

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर थायलंडहून आलेला 25 किलो गांजा जप्त

DESK MARATHI NEWS.

मुंबई/प्रतिनिधी – मुंबई सीमाशुल्क विभाग -III मधील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सीमाशुल्क  अधिकाऱ्यांनी बुधवार, 18 जून , 2025 रोजी थायलंडहून तस्करी केलेले अवैध बाजारात 24.66 कोटी रुपये मूल्य असलेला 24.96 किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त केला. या कारवाईत या बेकायदेशीर कृत्यात सहभागी असलेल्या दोन प्रवाशांना आणि ते ताब्यात घेणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली.

बुधवारी, विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे,सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर बँकॉकहून येणाऱ्या दोन प्रवाशांना अडवले. त्यांच्या सामानाची सखोल तपासणी केली असता व्हॅक्यूम-सील केलेल्या पॅकेजेसमध्ये लपवलेला हायड्रोपोनिक गांजा आढळून आला.

यानंतर, एका समन्वित कारवाईत,हा माल घेण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या व्यक्तीला अटक करण्यात आली. या तिघांवर नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (एनडीपीएस) कायदा, 1985 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ  तस्करी टोळीचा सहभाग असल्याचे दिसून येत आहे, त्यांच्या  कारवायांचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.या कारवाईमुळे अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यात महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. 

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »