महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
आरोग्य ताज्या घडामोडी

कांदिवलीत ११० निरंकारी भक्तांचे उत्स्फूर्त रक्तदान

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

मुंबई/प्रतिनिधी – निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या शिकवणूकीचे अनुसरण करत संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या माध्यमातून रविवारी संत निरंकारी सत्संगभवन, कांदिवली (पश्चिम) येथे आयोजित रक्तदान शिबिरात ११० निरंकारी भक्तांनी मोठ्या उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. संत निरंकारी रक्तपेढीने रक्त संकलनाचे कार्य पार पाडले.

रक्तदान शिबिरांची अविरत श्रृंखला जारी ठेवून परोपकाराचे कार्य करत आज निरंकारी मिशन देशातील सर्वोच्च रक्तदान करणाऱ्या संस्थांपैकी एक झालेले असून रक्तदानासह स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, मोफत नेत्र चिकित्सा व मोतीबिंदु ऑपरेशन शिबिर यांसारख्या विविध सामाजिक कार्यांमध्ये आपले महत्वपूर्ण योगदान देत आहेत.     

या शिबिराचे उद्घाटन निरंकारी सेवादलाचे क्षेत्र क्र.५ चे क्षेत्रीय संचालक मुकुंद देवे यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी मंडळाचे स्थानिक प्रबंधक व सेवादल अधिकारी तसेच संत निरंकारी रक्तपेढीच्या वतीने मारुती कासारे आदि उपस्थित होते. संत निरंकारी मंडळाचे स्थानिक मुखी वसंत रणवरे यांच्या देखरेखीखाली स्थानिक सेवादल युनिट व संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे स्वयंसेवक यांच्या सहकार्याने या शिबिराचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले.

Related Posts
Translate »