महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ताज्या घडामोडी देश

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव म्हणून संजय जाजू यांनी स्वीकारला पदभार

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

नवी दिल्ली/प्रतिनिधी – माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव म्हणून  संजय जाजू यांनी आज पदभार स्वीकारला .  ते तेलंगणा केडरचे 1992 च्या तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेतील  अधिकारी आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर, मावळते माहिती आणि प्रसारण  सचिव अपूर्व चंद्रा आणि मंत्रालयातील इतर अधिकारी आणि विविध माध्यम घटकांनी त्यांचे स्वागत केले.  अपूर्व चंद्रा यांच्याकडे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सचिवपदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.

संजय जाजू यांनी यापूर्वी 2018 ते 2023 पर्यंत भारत सरकारचे अतिरिक्त सचिव आणि ऑक्टोबर 2014 ते मार्च 2018 या कालावधीत राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ मर्यादीतचे संचालक म्हणून काम पाहिले आहे.

मे 2011 ते ऑक्टोबर 2014 पर्यंत ते आंध्र प्रदेश सरकारचे सचिव (इलेक्ट्रॉनिक्स,माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंचार विभाग) म्हणून कार्यरत होते.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »