नेशन न्यूज मराठी टीम.
जळगाव / प्रतिनिधी – जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातल्या गिरणा व तापी नदीच्या संगमावर असलेल्या रामेश्वर महादेव मंदिरात श्रावण सोमवार निमित्त कावड घेवून दर्शनासाठी गेलेले तीन तरुण भाविक गिरणा तापी नदीच्या संगमावर बुडाले असून दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास घडली आहे .
सागर शिंपी , अक्षय शिंपी आणि पियुष शिंपी तिन्ही रा. एरंडोल अशी बुडालेल्या तीनही मुलांची नावे आहेत हे तीनही मुलं एकाच कुटुंबातील असल्याची माहिती ही समोर येत आहे.श्रावण सोमवार असल्याने हे तिघही तरुण महादेवाच्या जळगाव आतील प्रसिद्ध असलेल्या रामेश्वर या तीर्थक्षेत्रावर जात असलेल्या कावड यात्रेत सहभागी झाले होते. या ठिकाणी ते संगमावर गेल्यानंतर नेमके कसे बुडाले याबाबतची माहिती समोर आलेली नाही.
घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन व एस डी आर एफ टीम घटनास्थळी दाखल झाले असून बुडालेल्या तीन तरुणांचा शोध सुरू आहे. तीनही तरुण हे एरंडोल शहरातील रहिवासी असून एकाच कुटुंबातील असल्याची माहिती समोर आली आहे.बुडालेल्या तीनही मुलांचा शोध घेण्यासाठी एसडीआरएफची टीम रवाना करण्यात आली असून मुलांचा शोध सुरू आहे. या पैकी दोन मुलाचा शोध लागला असून त्यांच्या मृतदेह सापडले आहेत तर इतर एकाचा शोध सुरू आहे असं मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले.
Related Posts
-
हवेत गोळीबार करणाऱ्या मोबाईल चोरट्यांचा शोध सुरू
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. बुलढाणा/प्रतिनिधी - दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये…
-
चित्रपटगृहे, नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून सुरू
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून आरोग्याचे नियम…
-
शाळा-महाविद्यालये सुरू करण्यापूर्वी खाजगी क्लासेस सुरू करा - ऍड. प्रकाश आंबेडकर
प्रतिनिधी. पुणे - कोरोनामुळे राज्यातील शाळा महाविद्यालये बंद असून त्यामुळे…
-
विंचूर,निफाड बाजार समितीत कांदा लिलाव सुरू, लासलगावला गुरुवारी होणार लिलाव सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक/प्रतिनिधी - विंचूर बाजार समिती पाठोपाठ…
-
एमबीए, एमएमएस सीइटी परीक्षेची ऑनलाईन नोंदणी सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्य सामाईक प्रवेश परीक्षा…
-
रत्नागिरी जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. रत्नागिरी / प्रतिनिधी - बऱ्याचदा मेडिकल…
-
सर्वांसाठी लोकलसेवा सुरू करण्याची मनसे आमदाराची मागणी
डोंविवली : बसने प्रवास केल्यावर कोरोना होत नाही का? असा…
-
राज्यात खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत राज्यात खासगी पशुवैद्यकीय…
-
हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये ‘हेरिटेज वॉक’ सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबईतील हायकोर्ट हेरिटेज वॉक प्रमाणेच…
-
महिला आयोगाची विभागीय कार्यालये सुरू करण्यास मान्यता
मुंबई प्रतिनिधी- अत्याचारपीडित महिलांना जलद गतीने न्याय मिळण्यास मदत व्हावी…
-
तापी आणि पूर्णा नदीच्या पुरामुळे पिकांचे नुकसान
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव / प्रतिनिधी - तापी व…
-
राज्यातील महाविद्यालये १५ फेब्रुवारीपासून सुरू
प्रतिनिधी. मुंबई - राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित…
-
तापी नदीपात्रात मालट्रकला जलसमाधी चालक बेपत्ता, शोधकार्य सुरु
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/Kp6_BQNc1hA धुळे/प्रतिनिधी - सावळदे गावाजवळील तापी…
-
२४ जानेवारी पासून राज्यातील शाळा पुन्हा सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - सोमवार दि. २४ जानेवारी…
-
बृहन्मुंबई महापालिकेच्या शालेय इमारतींमध्ये रात्र अभ्यासिका सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - बृहन्मुंबई महापालिकेच्या…
-
राज्यात १ डिसेंबर पासून पहिलीपासूनच्या शाळा सुरू होणार
मुंबई/प्रतिनिधी - कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर राज्यातील बंद असलेल्या शाळा टप्प्याटप्प्याने…
-
शेतकऱ्याने स्वतःची चिता रचून सुरू केले आंदोलन
नेशन न्यूज मराठी टिम. https://youtu.be/k1jJYv0Vzcg पंढरपूर - अकलूज टेंभुर्णी या…
-
डोंबिवली स्फोट दुर्घटनेत बेपत्ताचा शोध घेण्यासाठी नातेवाईकांची फरपट
डोंबिवली/प्रतिनिधी - डोंबिवली मधील केमिकल कंपनीत झालेल्या भयानक बॉयलर…
-
भारत आणि मलेशियाचा संयुक्त लष्करी सराव सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय आणि मलेशियाच्या…
-
वर्ध्याच्या जेनेटीक लाईफ सायन्सेसमध्ये रेमडेसिवीरचे उत्पादन सुरू
वर्धा/ प्रतिनिधी - वर्ध्याच्या जेनेटीक लाईफ सायन्सेसमध्ये रेमडेसिवीरचे उत्पादन सुरू झाले…
-
व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन
प्रतिनिधी. मुंबई - राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांची आपल्याला जाणीव…
-
१६ तालुक्यात मोबाईल फिवर क्लिनीक सुरू
प्रतिनिधी . यवतमाळ - कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव आता शहरातून ग्रामीण…
-
उद्घाटनाची औपचारिकता टाळून माणकोली येथील उड्डाणपुल सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
प्रतिनिधी. मुंबई - उद्घाटनाची अधिकृत वाट न पाहता माणकोली उड्डाणपुलावरून वाहतूक…
-
यंत्रमाग,गारमेंट उद्योग सुरू करण्यासंदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय -पालकमंत्री सोलापूर
प्रतिनिधी. सोलापूर - सोलापूर शहरातील यंत्रमाग व गारमेंट उद्योग सुरू…
-
डोंबिवलीत नवीन रेल्वे मार्गासाठी बाधित घरे तोडण्याची कारवाई सुरू
डोंबिवली/प्रतिनिधी- मध्य रेल्वेच्या महत्वाकांक्षी डेडीकेटेड फ्रेट कॉरीडॉर प्रकल्पामध्ये बाधित होणारी…
-
लिथुआनियामध्ये भारतीय उच्चायुक्त कार्यालय सुरू करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी…
-
पद्म पुरस्कार २०२५ साठी नामांकन प्रक्रिया सुरू
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - पद्म पुरस्कार(Padma…
-
कल्याण-मुरबाड रेल्वे मार्गासाठी सर्वे सुरू असताना शेतकऱ्यांचा राडा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण-मुरबाड रेल्वे प्रकल्पासाठी…
-
जाणिवपुर्वक भाजपकडून मविआ मध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम सुरू - सुषमा अंधारे
नेशन न्यूज मराठी टिम. बीड/प्रतिनिधी - सध्या राज्यात सुरू असलेल्या…
-
कल्याण खाडीमध्ये आढळलेल्या दोन चिमुकल्यांचा वडिलांचा शोध लागला
प्रतिनिधी. डोंबिवली - कल्याण कचोरे खाडीलगत सोमवारी सापडलेल्या दोन लहान…
-
२७ फेब्रुवारीपासून कोळसा मंत्रालय व्यावसायिक कोळसा खाणींचा लिलाव करणार सुरू
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - कोळसा मंत्रालयाने 03…
-
अडीच महिन्यांपासून सुरू असलेले वन मजुरांचे धरणे आंदोलन अजूनही कायम
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड / प्रतिनिधी - वनमजुरांचे कष्टाचे…
-
ठाण्यात विसर्जन घाटांची सुरू असलेली विकासकामे निकृष्ट दर्जाची आहेत - संजय केळकर
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - पर्यावरण पूरक…
-
पुण्यात आंतरराष्ट्रीय युवा आणि शाश्वतता महोत्सव २३ सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - सिम्बायोसिस इंटरनॅशनलने आयोजित केलेला…
-
राधानगरी धरण ओव्हर फ्लो,मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. कोल्हापूर/प्रतिनिधी - कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या अठवड्याभरा…
-
७६व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची जय्यत तयारी सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी- संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ समालखा…
-
दिलासादायक बातमी, डोंबिवलीत लवकरच पासपोर्ट सेवा केंद्र होणार सुरू
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण लोकसभेचे प्रतिनिधित्व करणारे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे…
-
आता सुट्टीच्या दिवशीही दस्त नोंदणीसाठी मुंबई शहर निबंधक कार्यालय सुरू राहणार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी…
-
खडवली नदीत दोन तरुण बुडाले,पोलीस आणि अग्निशमन दलाची शोध मोहीम सुरु
शहापुर प्रतिनिधी खडवली येथील भातसा नदीत आपल्या मित्रांसोबत आंघोळ करण्यासाठी आलेले…
-
कल्याण पश्चिमेमध्ये विकासकामांचा अश्वमेध असाच सुरू राहणार - आमदार विश्वनाथ भोईर
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - कल्याण पश्चिम…
-
डोंबिवलीत ज्वेलर्स मालकावर अज्ञाताकडून हल्ला; घटना सीसीटीव्हीत कैद,पोलिसांकडून शोध सुरु
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली - डोंबिवलीतील पूर्वेतील आगरकर रोडवर…
-
गद्दारांच्या माध्यमातून धनुष्यबाण संपवण्याचे काम सुरू आहे-विनायक राऊत
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. रत्नागिरी/प्रतिनिधी - रत्नागिरी सिंधुदुर्ग येथील…
-
सोमवारपासून पुणे जिल्ह्यातील महाविद्यालये, विद्यापीठ आणि पर्यटनस्थळे सुरू
पुणे/प्रतिनिधी - जिल्ह्यातील कोविड परिस्थितीत सुधारणा होत असून लसीकरणाचे प्रमाणदेखील…
-
सिंधुदुर्गातील चिपी विमानतळ सेवा सुरू करण्यास परवानगी,९ ऑक्टोबरला लोकार्पण सोहळा
मुंबई/प्रतिनिधी - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ सुरू करण्यास नागरी हवाई…
-
राज्याचा यंदाचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्याचा यंदाचा गाळप हंगाम…
-
आता शहरी भागातही नवीन रेशनिंग दुकाने सुरू करता येणार,बंदी उठवली
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील कोरोना प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती तसेच जुलै…
-
महिनाअखेरीस "दिघा रेल्वे" स्थानक सुरू करण्याची खा. राजन विचारे यांची मागणी
नेशन न्यूज मराठी टिम. ठाणे/प्रतिनिधी- ठाणे लोकसभेचे खासदार राजन विचारे…
-
मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनांसाठी नवीन आणि नूतनीकरणाचे अर्ज प्रक्रिया सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती…
-
१ डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू,या असणार मार्गदर्शक सूचना
मुंबई/प्रतिनिधी - येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास…