महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ठाणे ताज्या घडामोडी

केडीएमसीच्या वर्धापन दिना निमित्त सिटी पार्कमध्ये वृक्षारोपण

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचा ३८ वा वर्धापन दिन शुक्रवारी १ ऑक्टोंबर रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. वर्धापन दिनाचे औचित्य साधून कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा येथील नियोजित सिटी पार्क येथे वृक्षारोपण करण्यात आले.भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत मोहोत्सवी वर्षानिमित्त आणि पालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त स्मार्ट कल्याण डोंबिवली डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि.(एसकेडीसीएल) आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने सकाळी साडे सहा वाजता गंधारी ब्रिज ते नविन रिंग गंधारी ब्रिज  धावणे व चालणे, सात वाजता गांधारी ब्रिज डाव्या बाजूने आधारवाडी चौक ते गांधारी ब्रीज सायकल चालवणे हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला चागंला प्रतिसाद लाभला. तर अकरा वाजता गौरीपाडा सिटी पार्क येथे शहारातील प्रादुषण मुक्तीच्या दुष्टीकोनातुन वृक्षारोपण करण्यात आले.

एसकेडीसीएल मुख्य वित्त अधिकारी अशोक कुंभार,  कार्यकारी अभियंता (विशेष प्रकल्प )तरुण जुनेजा, कार्यकारी अभियंता  भालचंद्र नेमाडे, उप अभियंता (विशेष प्रकल्प) सुरेंद्र टेंगळे, एसकेडीसीएल माहिती व तंत्रज्ञान व्यस्थापक घनश्याम भाबड, सहायक व्यस्थापक प्रणोती शिंदे यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका स्मार्ट सिटीचे अधिकारी,  प्रकल्प सल्लागार आणि सामान्य नागरिकांनी देखील सहभाग  घेतला.

या आधी देखील पर्यावरण दिनाच्या दिवशी  सिटी पार्क मध्ये झाडे लावली असून आज वर्धापन दिनाचे औचित्य साधून प्रदुषणापासून मुक्ती हे ब्रीद डोळ्यासमोर ठेवून झाडे लावण्यात आली आहेत. सिटी गार्डन मध्ये सुमारे १३०० झाडे लावण्यात येणार असून त्यांची जोपसना करून हा परिसर हिरावाई करणार असल्याचे तरूण जुनेजा यांनी सांगितले.   

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »