महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
न्युजरूम राजकीय

नरेंद्र पवार महिला अत्याचार प्रकरण,पिडितेच्या जिविताला आरोपींकडून धोका, हे प्रकरण आरोपींकडून दाबण्याचा प्रयत्न -कांचन कुलकर्णी

DESK MARATHI NEWS NETWORK.

कल्याण/ प्रतिनिधी- सामूहिक बलात्काराचा आरोप असलेले भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार आणि बडतर्फ पोलिस शैलेश पाटील यांच्या विरोधात भिवंडीतील पडघा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाेलिसांनी आरोपींना अद्याप अटक केलेले नाही. पीडितेची सोशल मीडिया बदनामी सुरु असून तिच्या जीविताला धोका आहे,अशी माहिती या प्रकरणाला वाचा फोडणाऱ्या कल्याण डोंबिवली महापालिकेतील काँग्रेस पक्षाच्या गटनेत्या कांचन कुलकर्णी यांनी दिली आहे.

हे प्रकरण आरोपींकडून दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. या प्रकरणातील बडतर्फ पोलिस पाटील याच्याकडील सर्व्हिस रिव्हॉल्व्हर पोलिसांनी जप्त केलेले नाही. त्याचा परवाना देखील रद्द करण्यात आलेला नाही. पीडिता एका सामाजिक संस्थेकडे दाद मागण्यासाठी गेली असता तिच्यावर दबाव आणला गेला. अखेरीस पीडिता कुलकर्णी यांच्या संपर्कात आल्यावर पीडितेने पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर संंबंधितांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पीडितेच्या शरीरावर जखमा आहेत. तिला रुग्णालयात दाखल करुन तिच्यावर उपचार करण्याची गरज असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »