महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ठाणे

डोंबिवली येथील सेतू सुविधा उपकेंद्र सुरु करा वंचित बहुजन आघाडीची मागणी

प्रतिनिधी.

डोंबिवली – डोंबिवली शहरातील नागरिक येथील भावे सभागृह मधील सेतू सुविधा उपकेंद्रात शासकीय दाखले काढण्यासाठी मोठाप्रमाणात जात असतात. जवळ असल्या मुळे हे सेतू उपकेंद्र डोंबिवलीतील नागरिकांना सोयीचे आहे, पण मागील काही महिन्या पासून हे उपकेंद्र बंद असल्या कारण येथील लोकांची खूप गैरसोय होत आहे. 

नुकताच बारावीचा निकाल लागला आहे त्याच बरोबर दहावीचा हि निकाल आता लवकरच लागणार आहे. अशा वेळी पुढच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना उत्पन्नाचा दाखला,अधिवास प्रमाणपत्र, रहिवाशी प्रमाणपत्र या शासकीय दाखल्याची गरज लागते.मागील काही महिन्यान पासून भावे सभागृह, डोंबिवली(प.) येथील सेतूसुविधा उपकेंद्र बंद आहे . सेतू केंद्र बंद असल्यामुळे शासकीय दाखले काढण्यासाठी कल्याण तहसील या ठिकाणी जावे लागते. त्यामुळे डोंबिवलीतील नागरिक आणि विद्यार्थ्यांना खूप त्रास सहन करावा लागतो. त्याची खूप गैरसोय होते. त्यामुळे डोंबिवलीतील नागरिक आणि विद्यर्थी याची खूप फरफट होते. शिक्षणा साठी लागणारे महत्वाचे दाखले डोंबिवलीतील भावे सभागृहाच्या उपकेंद्रात मिळाले तर त्याची गैरसोय होणार नाही. नागरिक आणि विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी वंचित बहुजन आघाडी डोंबिवली शहर कमिटी तर्फे डोंबिवली येथील सेतू सुविधा केंद्र तातडीने सुरु करावे हि मागणी केली आहे. तसे निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसीलदार कार्यालयात देण्यात आले  नायब तहसीलदार  श्री.सुषमा आव्हाड- बांगर यांनी ते निवेदन स्वीकारले. यावेळी   वंचित बहुजन आघाडीचे कल्याण जिल्हा संघटक मिलिंद साळवे यासंह बाजीराव माने, सुरेंद्र ठोके, राजू काकडे, नंदू पाईकराव, अर्जुन केदार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Posts
Translate »