महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
चर्चेची बातमी पोलिस टाइम्स

मुंबई सीमाशुल्क विभागाने २६५ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ केले नष्ट

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

मुंबई/प्रतिनिधी – महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) मुंबई सीमाशुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाच्या (सीबीआयसी) अमली पदार्थ नष्ट करणाऱ्या उच्च स्तरीय समितीने 19.03.2024 रोजी 31.948 किलो वजनाचे अमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ (एनडीपीएस), अर्थात मेंदूच्या कार्यावर विपरीत परिणाम करणारे पदार्थ जप्त  केले. यामध्ये हेरॉईन, कोकेन, मारिजुआना ई. अमली पदार्थांचा समावेश होता. कॉमन हॅझर्डस वेस्ट ट्रीटमेंट स्टोरेज अँड डिस्पोजल फॅसिलिटी (सीएचडब्ल्यूटीएसडीएफ), तळोजा, नवी मुंबई, महाराष्ट्र येथे हे अमली पदार्थ जाळून नष्ट करण्यात आले.

चालू आर्थिक वर्षातील ही तिसरी कारवाई आहे. 19.07.2023 रोजी केलेल्या पहिल्या कारवाईत अवैध बाजारात 865 कोटी रुपये किमतीचे 128.47 किलो आणि 13.12.2023 रोजी केलेल्या दुसर्‍या कारवाईत 54.85 किलो वजनाचे 410 कोटी रुपये किमतीचे अमली पदार्थ नष्ट करण्यात आले. अशा प्रकारे चालू आर्थिक वर्षात 1540 रुपये किमतीचे एकूण 215.268 किलो वजनाचे अमली पदार्थ नष्ट करण्यात आले. टपाल मूल्यांकन विभाग (पीएएस), विशेष तपास आणि गुप्तचर शाखा (एसआयआयबी) आणि महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) यांसारख्या विविध संस्थांनी हे अमली पदार्थ जप्त केले आहेत. 

नागरिकांना सुरक्षित आणि निरोगी जीवन प्रदान करण्यासाठी मुंबई सीमाशुल्क विभाग, एनडीपीएस च्या बेकायदेशीर तस्करीविरूद्ध कठोर कायद्याची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »