महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ठाणे न्युजरूम

कल्याण पूर्वेतून कोकण, सातारा, कोल्हापूरकडे मोफत बस सेवा,श्री तिसाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोफत बससेवेचे आयोजन

DESK MARTAHI NEWS NETWORK. कल्याण/प्रतिनिधी -गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आपल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा, यासाठी कल्याण पूर्व विधानसभा.

Read More
न्युजरूम राजकीय

कल्याण-डोंबिवली महापालिका महासभा तहकूब; काँग्रेसची भाजपवर टीका

DESK MARATHI NEWS NETWORK. कल्याण/प्रतिनिधी-पुण्यात अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटविल्याच्या कथित प्रकरणाचे पडसाद केडीएमसीत कल्याण :.

Read More
ठाणे न्युजरूम

केडीएमसी मुख्यालयावर ठेकेदार संघटनेचे आंदोलन; तीन वर्षांपासून २०० कोटींची देणी थकीत असल्याचा आरोप

DESK MARATHI NEWS NETWORK. कल्याण/प्रतिनिधी- कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मुख्यालयावर आज ठेकेदार संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. गेल्या तीन वर्षांपासून महापालिकेची.

Read More
न्युजरूम राजकीय

आमच्या नादी लागू नका; वैयक्तिक बोलाल तर उत्तरही वैयक्तिक मिळेल,मनसे नेते राजू पाटील यांचा भाजपला यांना थेट इशारा

DESK MARATHI NEWS NETWORK. डोंबिवली/प्रतिनिधी – भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब आणि मनसे यांच्यातील राजकीय वाद आता अधिकच तीव्र झाला.

Read More
न्युजरूम पर्यावरण

नांदिवली तलावाचे महिनाभरानंतर ‘डीप क्लीनिंग’; वारकरी समाज, केडीएमसी आणि सुमित एल्कोप्लास्टच्या संयुक्त प्रयत्नांना यश

DESK MARATHI NEWS NETWORK. कल्याण/प्रतिनिधी कल्याण पूर्वेतील नांदिवली तलावाच्या स्वच्छतेसाठी गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या विशेष ‘डीप क्लीनिंग’ मोहिमेला अखेर यश.

Read More
न्युजरूम मनोरंजन

के. वि. पेंढारकर महाविद्यालयात ‘द बायोस्कोप बग्स’ चित्रपट मंडळाचे उद्घाटन

DESK MARATHI NEWS NETWORK. डोंबिवली/प्रतिनिधी -डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या के. व्ही. पेंढारकर कला, विज्ञान व वाणिज्य (स्वायत्त) महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये चित्रपटांविषयी.

Read More
ठाणे न्युजरूम

भटक्या कुत्र्या नंतर आता कल्याणमध्ये पाळीव कुत्र्याची दहशद, चिमुकल्यावर केला हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद

DESK MARATHI NEWS NETWORK. कल्याण/प्रतिनिधी – कल्याण पश्चिमेतील वाडेकर परिसरात पाळीव कुत्र्याने एका चिमुकल्याला चावा घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली.

Read More
ठाणे न्युजरूम

जोशी स्कूलजवळील पुलाचा रखडलेला आर्म तातडीने पूर्ण करा,महासभेत दिपेश म्हात्रे, खुशबू चौधरी यांची मागणी

DESK MARATHI NEWS NETWORK. डोंबिवली/प्रतिनिधी – डोंबिवली पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या जोशी स्कूलजवळील पुलाचा ९० फूट रस्त्याकडे उतरणारा आर्म गेल्या.

Read More
कला/साहित्य न्युजरूम

कल्याणात ७० बासरीवादकांची गुरूंना स्वरवंदना,‘परंपरा’मध्ये पंडित विवेक सोनार आणि उस्ताद फजल कुरेशी यांची विशेष मैफिल

DESK MARATHI NEWS NETWORK. कल्याण/प्रतिनिधी – भारतीय शास्त्रीय संगीताची समृद्ध गुरुकुल परंपरा जपत गुरु-शिष्य नात्यातील संस्कार पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने.

Read More
ठाणे न्युजरूम

अमित ठाकरे उद्या डोंबिवलीत; महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी साधणार संवाद

DESK MARATHI NEWS NETWORK. डोंबिवली/प्रतिनिधी -महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना आणि युवकांच्या अपेक्षांना जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा महाराष्ट्र नवनिर्माण.

Read More
Translate »