महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ताज्या घडामोडी शिक्षण

रेमेडियल नियम रद्द झाल्यामुळे संतापलेल्या विद्यार्थ्यांचे आंदोलन

जळगाव/प्रतिनिधी – कोरोना काळात राज्यातील अनेक विद्यापीठांकडून ऑनलाईन एमसीक्यू पद्धतीने विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात आल्या. अजूनही हा नियम अनेक विद्यापीठांमध्ये राबवला जात होता. पण आता विद्यार्थ्यांचा विचार करून रेमेडियल ऑनलाईन एमसीक्यू परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जळगाव जिल्ह्यातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्र शिक्षण विद्यापीठाने घेतला आहे. परंतु हा निर्णय रद्द करू नये अशी मागनी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. विद्यापीठाच्या निर्णयाविरुद्ध विद्यार्थ्यांनी जळगावातील शिवतीर्थ मैदानावर आंदोलन केले.

अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या हजारों विद्यार्थ्यांचे रेमेडियल नियम रद्द केल्यामुळे नुकसान होऊ शकते. त्यामुळे हा नियम रद्द करू नये अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. रेमेडियल ऑनलाईन एमसीक्यू परीक्षा पुन्हा चालू करावी ही परीक्षा बंद करणे हा फक्त विद्यार्थ्यांचा शोषणाचा नियम विद्यापीठाने बनविला आहे. त्यामुळे या नियमाला स्थगिती मिळावी अशी विनंती यावेळी विद्यार्थ्यांनी केली. रेमेडियल हा नियम बंद होण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी वर्गात भीतीचे वातावरण आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक ताण सहन करावा लागत असून त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते.

 

 

 

 

 

Related Posts
Translate »