महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
कृषी ताज्या घडामोडी

कृषी विभागामार्फत गावोगावी राबण्यात येणार बीजप्रक्रिया मोहीम

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

नाशिक/प्रतिनिधी – कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी विविध उपक्रम राबिवले जातात. त्यातच आता खरीप हंगामाचे नियोजन अंतर्गत गावोगावी जाऊन प्रमुख पिकांच्या बियाणांनावर बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक करून दाखविले जात आहे. नाशिकातील इगतपुरी (Igatpuri) तालुक्यात कृषी विभागामार्फत खरीप हंगामाच्या नियोजनाचा भाग म्हणून तालुक्यातील जवळपास प्रत्येक गावात बीजप्रक्रिया मोहीम राबविण्यात येणार आहे. कृषी अधिकारी रामदास मडके यांनी ही माहिती दिली.

शेतकऱ्यांना जर घरघुती बियाणे वापरायचे असेल तर ३% मिठाच्या द्रावणाची बीज प्रक्रिया आणि कंपनीचे बियाणे वापरायचे असेल तर त्यांना azatobacter,PSB,KSB,Trycoderma या जैविक, रासायनिक घटकांची बीजप्रक्रिया (Seeding process) करून दाखविण्यात येत आहे.मौजे खेड भैरव येथे अशाच प्रकारचे प्रात्यक्षिक आयोजन करण्यात आले. कृषी पर्यवेक्षक किशोर भरते यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी सहायक देवेंद्र पाटील, विजय कापसे यांनी उपस्थित शेतकरी यांना भात (Rice) पिकाच्या बियाण्यांसाठी बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखविले. तसेच त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. यावेळी कृषी पर्यवेक्षक किशोर भरते यांनी सोयाबीन बियाणे उगवण क्षमता चाचणी कशी करावी याची तसेच भात लागवडीचे तंत्रज्ञान, युरिया ब्रीकेटचा वापर याबाबत मार्गदर्शन केले.

Related Posts
Translate »