सामाजिक बांधिलकी जपत राजू पाटील यांचे चाहत्यांना आवाहन,आपल्या वाढदिवसानिमित्त फ्लेक्स, बॅनर, होर्डिंग्स लावू नका,डिजिटल माध्यमातून शुभेच्छा द्या
DESK MARATHI NEWS NETWORK. डोंबिवली/प्रतिनिधी – वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी शहरभर फ्लेक्स, बॅनर आणि होर्डिंग्स लावण्याची प्रथा पाहायला मिळते. मात्र, या जाहिरातींमुळे.



