महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
न्युजडेस्क राजकीय

केडीएमसी निवडणूक आरक्षण सोडतीवर शिवसेनेच्या रवी पाटील यांची हरकत; अन्याय दूर न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा

DESK MARATHI NEWS NETWORK. कल्याण/प्रतिनिधी – कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आलेल्या आरक्षण सोडतीवर आता तक्रारीचा.

Read More
आरोग्य न्युजडेस्क

कल्याणच्या वसंतव्हॅली प्रसूतीगृहात सुसज्ज एनआयसीयू होणार सुरू,शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या पाठपुराव्याला यश

DESK MARATHI NEWS NETWORK. कल्याण/ प्रतिनिधी- कल्याण मध्ये दोन महिन्यांपूर्वी एक नवजात बालकाचा कल्याण पश्चिमेत वसंत व्हॅली प्रसूतीगृहात मृत्यू झाल्याची.

Read More
न्युजरूम राजकीय

पंतप्रधानांच्या कार्यक्रमावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा बहिष्कार,विमानतळाला दिबा पाटलांचे नाव नसल्याने उद्घाटन सोहळ्याला राहणार गैरहजर

DESK MARATHI NEWS NETWORK. भिवंडी/प्रतिनिधी – नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज होणार आहे.या उद्घाटन.

Read More
क्रिडा न्युजरूम

रोटरी कल्याण मॅरेथॉन ; प्रोमो रनद्वारे स्पर्धक नोंदणीला सुरुवात,रोटरी दिव्यांग सेंटरसाठी मॅरेथॉनद्वारे उभारला जातोय निधी

DESK MARATHI NEWS NETWORK. कल्याण/प्रतिनिधी –  ठाणे जिल्ह्यातील एक नामांकित मॅरेथॉन स्पर्धा म्हणून देशभरातील धावपटूंच्या मनात मानाचे स्थान मिळवलेल्या रोटरी.

Read More
ठाणे न्युजरूम

27 गावांसाठी रस्त्यावर लढण्याची वेळ आली तरी लढू – खासदार सुरेश म्हात्रे

DESK MARATHI NEWS NETWORK. कल्याण/प्रतिनिधी – आगामी निवडणुकीसाठीची कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली असून यामध्ये 27 गावांसंदर्भात.

Read More
ठाणे न्युजडेस्क

कल्याणच्या एसटी कर्मचाऱ्यांनी जपली माणुसकी; पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 50 कर्मचाऱ्यांनी दिले 1 दिवसाचे वेतन

DESK MARATHI NEWS NETWORK. कल्याण/प्रतिनिधी – बीड आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी- महापूरामुळे बळीराजा फार मोठ्या आस्मानी संकटात सापडला असून एसटीच्या.

Read More
ताज्या घडामोडी शिक्षण

एक सही विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी’: हर्ष फाउंडेशनच्या स्वाक्षरी अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

DESK MARATHI NEWS NETWORK. कल्याण/प्रतिनिधी – शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या उपाययोजना तातडीने राबवण्याचा मागणीसाठी हर्ष फाउंडेशनच्या माध्यमातून कल्याण.

Read More
ठाणे न्युजरूम

नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटलांचेच नाव लागणार,मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन – खासदार बाळ्या मामा यांची माहिती

DESK MARATHI NEWS NETWORK. भिवंडी/प्रतिनिधी – नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचेच नाव लागणार असल्याची ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री.

Read More
न्युजरूम शिक्षण

कल्याणच्या प्राथमिक विद्यामंदिर कडून नवदुर्गांचा सन्मान, विद्यार्थ्याना प्रेरणा देणारा अनोखा उपक्रम

DESK MARATHI NEWS NETWORK. कल्याण/प्रतिनिधी -नवरात्र म्हणजे शक्तीचा उत्सव, भक्तीचा आधार नवरात्रोत्सवानिमित्त प्राथमिक विद्यामंदिर, कर्णिक रोड, कल्याण येथे “सन्मान नवदुर्गाचा”.

Read More
आरोग्य न्युजडेस्क

कल्याण मध्ये आयएमएच्या राज्यस्तरीय बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद, 500 हून अधिक डॉक्टर झाले सहभागी

DESK MARATHI NEWS NETWORK. कल्याण/प्रतिनिधी  महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये (एमएमसी) सीसीएमपी अभ्यासक्रमधारक होमिओपॅथिक डॉक्टरांची नोंदणी करण्याविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)ने राज्यभर.

Read More
Translate »