महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image थोडक्यात महाराष्ट्र

इस्लापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सेवा सहकारी संस्थेची अटीतटीच्या निवडणूकीचा निकाल जाहीर

नेशन न्यूज मराठी टीम.

नांदेड/प्रतिनिधी – इस्लापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सेवा सहकारी संस्था सन 2023 ते 2028 साठी अटीतटीची निवडणूक पार पडली. या निवडणुक मतमोजणीचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. निवडून आलेल्या उमेदवारांनी व उमेदवारांच्या चाहत्यांनी फटाके फोडून गुलाल उधळीत मतमोजणी केंद्राबाहेर जल्लोष केला.

या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात जे समीकरण जुळाले नाही ते कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये भाजपा, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची युती झाली तर काँग्रेस आणि सीपीएम यांची युती झाली होती अशा युतीच्या अटीतटीमध्ये शिवसेना व भाजपाचे दोन उमेदवार मतदान होण्यापूर्वीच बिनविरोध निवडले गेले. तर उर्वरित पंधरा जागेसाठी ही निवडणूक अटीतटीची पार पडली. या निवडणुकीमध्ये कोणाला हार पत्करावी लागली तर कुणाला विजयाचा गुलाल उधळला गेला. अशा या निवडणुक मतमोजणी निकालाच्या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी यांनी माहिती दिली आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »