नेशन न्यूज मराठी टीम.
अलिबाग- भारत निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत कार्यरत असलेले महाराष्ट्रातील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय तृतीयपंथीयांच्या मतदार नोंदणीसाठी गेल्या काही महिन्यात विविध प्रयत्न करीत आहे. तृतीयपंथीयांचे गुरु, दयार यांच्या भेटी घेण्यात आल्या. तसेच तृतीयपंथीयांसाठी कार्यरत स्वयंसेवी संस्थांशी संवाद साधण्यात आला. यातून असे लक्षात आले की, तृतीयपंथीयांच्या समस्या मतदार नोंदणीच्या पलीकडे आहेत. त्यांच्या या समस्यांचा विविधांगी अभ्यास करण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय तृतीयपंथी व्यक्तींना पाठ्यवृत्ती देऊ करीत आहे.
एक वर्षे कालावधीच्या या पाठ्यवृत्तीसाठी दीड लाख रुपये रक्कम दिली जाणार आहे. ही पाठ्यवृत्ती तृतीयपंथी व्यक्तींनाच दिली जाणार असून इच्छुक तृतीयपंथीयांनी दि.10 जून 2022 पर्यंत प्रस्ताव पाठवावेत असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले आहे. प्रस्ताव पाठविण्यासाठी https://forms.gle/SiPuqkBzu3ziHNiu7 या गुगल अर्जावरील माहिती भरून अर्ज करावेत. या संदर्भातील अधिक माहिती मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या https://ceo.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे किंवा अधिक माहितीसाठी श्रीमती साधना गोरे (मो.क्र. 9987773802) यांच्याशी संपर्क साधावा, असेही मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी कळविले आहे.
Related Posts
-
मतदान करण्यासाठी नागरिकांच्या मोठया रांगा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. जळगाव/प्रतिनिधी - देशभरात आज लोकसभा…
-
विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. हिंगोली/प्रतिनिधी - सध्या रब्बी पिकाला…
-
गं.द.आंबेकर पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
मुंबई प्रतिनिधी - कामगार चळवळीत प्रतिष्ठेच्या आणि मानाच्या स्व.गं.द.आंबेकर श्रम…
-
महामानवाला अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने अनुयायी दीक्षाभूमीत दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर/प्रतिनिधी - आज दीक्षाभूमीवर महामानव डॉ.…
-
कल्याणात तृतीयपंथीयांच्या किन्नर अस्मिता संस्थेत मतदान जनजागृती
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - लोकसभा सार्वत्रिक निवडणूक…
-
भूदान व ग्रामदान जमिनींसाठी अभ्यास समिती नियुक्त
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यातील भूदान व ग्रामदान…
-
भ्रष्टाचारास प्रतिबंध करण्यासाठी ‘दक्षता जनजागृती सप्ताहा’चे आयोजन
मुंबई/प्रतिनिधी - भ्रष्टाचारास प्रतिबंध करण्यासाठी जनजागृती करणे गरजेचे असल्याने, २६ ऑक्टोंबर ते…
-
राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याची २६ जून अंतिम मुदत
प्रतिनिधी . सांगली - केंद्र शासनामार्फत सन 2017-18 व सन…
-
पतसंस्थेच्या प्रशासनाला जागे करण्यासाठी सदस्यांचे थाळी वाजवा आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. संभाजीनगर / प्रतिनिधी - संभाजीनगर येथे…
-
राष्ट्रपती पदाच्या निवडणूक तयारीची पाहणी करण्यासाठी अधिकारी नियुक्त
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - भारत निवडणूक आयोगामार्फत दिनांक…
-
वाहतुकीसंदर्भात उपाययोजना करण्यासाठी राज्यस्तरीय कृतीदल स्थापन
प्रतिनिधी. मुंबई - कोविड-19 या विषाणूमुळे होणारा संसर्ग टाळण्याकरिता वाहतुकीसंदर्भात उपाययोजना करण्यासाठी…
-
शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी कल्याणात वंचितचे निवेदन
प्रतिनिधी. कल्याण - शेतकरी आंदोलनाच्या समर्थनासाठी केंद्र सरकारने केलेले शेतकरी…
-
रेमल चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी भारतीय नौदल सुसज्ज
नवी दिल्ली/प्रतिनिधी - रेमल चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी भारतीय नौदल…
-
रस्त्यावरील बालकांसाठी फिरते पथकासाठीस्वयंसेवी संस्थांनी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - रस्त्यावरील मुलांना काळजी व…
-
कडक उन्हापासुन टोमॅटोचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्याची अनोखी शक्कल
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. अहमदनगर/प्रतिनिधी - आपल्या रोजच्या आहारात…
-
दहा हजार आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पदांच्या भरतीसाठी प्रस्ताव सादर
मुंबई/प्रतिनिधी - संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाला जर…
-
कोरोनाग्रस्त कुटुंबियांची सेवा करण्यासाठी सरसावली तरुणाई
कल्याण प्रतिनिधी - पहिल्यापेक्षा अधिक भयंकर असणाऱ्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये…
-
जिल्हास्तर युवा पुरस्काराकरिता प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
मुंबई/प्रतिनिधी - क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे…
-
बाजार समित्यांना बळकट करण्यासाठी मंत्रीमंडळाने घेतला हा निर्णय
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील बाजार समित्यांना अधिक बळकट करण्यासाठी महाराष्ट्र कृषि…
-
नारी शक्ती पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सामाजिक क्षेत्रात मौलिक कार्य केलेल्या…
-
नारी शक्ती पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सामाजिक क्षेत्रात ज्या महिला…
-
रक्तटंचाई दूर करण्यासाठी संत निरंकारी मिशनचे निरंतर प्रयत्न
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कोरोना महामारीच्या काळात निर्माण झालेली रक्ताची टंचाई दूर…
-
मुंबईत गोवर रोगाच्या प्रादुर्भावाचे व्यवस्थापन करण्यासाठी केंद्र सरकारचे पथक
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. मुंबई/प्रतिनिधी- केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण…
-
कल्याणात चैत्यभूमीची प्रतिकृती,बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी गर्दी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. https://youtu.be/dUfuZ78bIp8?si=FYc6u4dXXisjnhRw कल्याण/प्रतिनिधी - भारतरत्न डॉ…
-
कोरोनाची भिती दूर करण्यासाठी जनप्रबोधन आवश्यक- मत्स्यविकासमंत्री अस्लम शेख
प्रतिनिधी. ठाणे - करोना आजाराबाबत सामान्य जनतेच्या मनात प्रचंड भिती…
-
लवकरच बैलगाडा शर्यती सुरु करण्यासाठी निघणार तोडगा
मुंबई/प्रतिनिधी - राज्याला बैलगाडा शर्यतीची प्राचीन सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे.…
-
"आमच्या समस्यांचा निपटारा करणारा खासदार हवा"-तृतीयपंथी मतदारांची अपेक्षा
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. धुळे/प्रतिनिधी - लोकसभेच्या निवडणुका होऊ…
-
फेक आंतरराष्ट्रीय फोन कॉल ब्लॉक करण्यासाठी सरकारने दिले निर्देश
नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय मोबाईल क्रमांक दिसेल अशा प्रकारे भ्रष्ट…
-
हर घर तिरंगा" उपक्रम यशस्वी करण्यासाठी नागरिकांना केडीएमसीचे आवाहन
https://youtu.be/NoiXjgxIC2U नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - 15 ऑगस्टला…
-
मुंबई उपनगर जिल्हास्तर युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - क्रीडा व युवक सेवा…
-
राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कारसाठी अर्ज करण्यासाठी ३१मे पर्येंत मुदत
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - नवोन्मेषी उत्पादने तयार…
-
एमपीएसएसीच्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा; रिक्त पदांचा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश
मुंबई /प्रतिनिधी - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या…
-
कल्याण परिमंडलात ग्राहकांचे शंभर टक्के अचूक बिलिंग करण्यासाठी विशेष मोहिम
नेशन न्युज मराठी टिम. कल्याण- कल्याण परिमंडलात ग्राहकांचे शंभर टक्के…
-
घाटणे गावामध्ये कोरोना विषयक झालेल्या कामांची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समितीची नेमणूक
सोलापूर/अशोक कांबळे - राज्याच्या मुख्यमंत्र्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारें घाटणे गावचे सरपंच…
-
यशवंतराव चव्हाण एकात्मिक ग्रामीण विकास प्रशिक्षण केंद्र कार्यान्वित करण्यासाठी अभ्यासगट
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- अहमदनगर जिल्ह्यातील हिवरेबाजार येथे आदर्शगाव योजनेंतर्गत…
-
पारंपारिक फ्रीज असलेला माठ खरेदी करण्यासाठी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. धुळे/प्रतिनिधी - उन्हाळा सुरू होताच…
-
कांदा पीक मूल्यसाखळी बळकटीसाठी ऑप्रेशन ग्रीन योजनेतंर्गत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
मालेगाव/प्रतिनिधी - कांदा पिकातील मुल्यसाखळी बळकट करण्यासाठी ऑप्रेशन ग्रीन योजनेतंर्गत…
-
मुंबई ते पंढरपूर रेल्वेसेवा दररोज सुरु करण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांना साकडे
नेशन न्यूज मराठी टीम . कल्याण/संघर्ष गांगुर्डे - श्री क्षेत्र पंढरपूर…
-
डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना, ११ फेब्रुवारीपर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - डॉ. झाकीर हुसेन मदरसा…
-
जिल्हास्तर युवा पुरस्कार प्रस्ताव सादर करण्यास १५ एप्रिलपर्यंत मुदतवाढ
मुंबई प्रतिनिधी- मुंबई उपनगर जिल्हा क्रीडा अधिकारी यांचेद्वारा सन २०१८-१९…
-
गुणवंत खेळाडू पेन्शन योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
मुंबई प्रतिनिधी- ऑलिम्पिक, कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स आणि ऑलिम्पिक गेम्समध्ये…
-
होमिओपॅथी डॉक्टरांना दिलासा,शासकीय होमिओपॅथी दवाखाने सुरु करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील होमिओपॅथी वैद्यकीय व्यावसायिकांच्या मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक…
-
डान्सबारची हौस करण्यासाठी करत होता घरफोड्या,पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - डान्सबारमध्ये मजा करण्याची…
-
महानिर्मिती भुसावळ ६६० मेगावाट प्रकल्प ऑक्टोंबर पर्येंत कार्यान्वित करण्यासाठी युद्धस्तरीय प्रयत्न
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - महानिर्मितीच्या भुसावळ 660…
-
स्टार्टअप परिसंस्था विकसित करण्यासाठी वस्त्रोद्योग मंत्रालयाची मार्गदर्शक तत्त्वांना मंजुरी
नेशन न्यूज मराठी टीम, नवी दिल्ली / प्रतिनिधी - वस्त्रोद्योग…
-
राष्ट्रीय जल पुरस्कार २०२० करिता १० फेब्रुवारी २०२१ पर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
प्रतिनिधी. मुंबई - जलसंसाधन, नदीविकास आणि गंगा पुनरुज्जीवन, मंत्रालय, भारत…
-
अनधिकृत मासेमारीस आळा घालण्यासाठी तसेच मासेमारी नियमनाचे कामकाज प्रभावी करण्यासाठी अधिनियमात सुधारणा
मुंबई/प्रतिनिधी - अनधिकृत मासेमारीस आळा घालण्यासाठी तसेच राज्यातील मासेमारी नियमनाचे…
-
उर्दू शाळांमध्ये वर्गवाढ करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याचे शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांचे निर्देश
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - अल्पसंख्याक समाजामधील मुलींचे शाळा…