महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image महाराष्ट्र लोकप्रिय बातम्या

बुलडाण्याच्या देऊळगावराजा बायपासवर परिवहन बस आणि ट्रकचा अपघात, एक ठार तर २५ प्रवासी जखमी

बुलडाणा/प्रतिनिधी – जिल्ह्यातील देऊळगावराजा शहराजवळील बायपासवर एसटी बस आणि ट्रकचा समोरा-समोर अपघात झाल्याची घटना आज सोमवारी घडली असून अपघातामध्ये एक वृध्द महिला जागीच ठार झाली असून बसमधील 25 प्रवाशी जखमी झाले आहे.जखमी प्रवाशांवर देऊळगाव राजा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून 5 गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी जालना जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.अपघात एवढा भीषण होता की,एसटी बसची डाव्या साईडची मागची बाजू फाडल्या गेली आहे.

जालना येथून यवतमाळकडे एसटी बस जात असतांना बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगांवराजा शहरातील बायपास जवळ जात असतांना ट्रक क्रॉस करत बसला एक साईड पूर्णपणे फाडत नेले, या अपघातात 1 वृद्ध महिलेचा मृत्यू झाला असून ड्रायव्हर साईडला बसलेले हे 25 प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत.स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळावर धाव घेऊन या सर्व प्रवाशांना बसच्या बाहेर काढून त्यांना तात्काळ स्थानिक रुग्णालयात नेण्यासाठी प्रयत्न केले. गेल्या दोन दिवसापूर्वी जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यात ट्रक पलटी झाल्याने 13 मजुरांचा मृत्यू झाला होता, ही घटना ताजी असतांनाच परत हा एक मोठा अपघात म्हणावा लागेल.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »