महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image देश लोकप्रिय बातम्या

नागा रेजिमेंटच्या तिसर्‍या बटालियनला प्रतिष्ठेचा ‘प्रेसिडेंट्स कलर्स’ पुरस्कार

नेशन न्यूज मराठी टीम.

नवी दिल्ली/प्रतिनिधी – लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी 13 ऑक्टोबर 2023 रोजी उत्तराखंडमध्ये रानीखेत येथे कुमाऊं रेजिमेंटल केंद्रात आयोजित पथसंचलनादरम्यान नागा रेजिमेंटच्या तिसर्‍या बटालियनला प्रतिष्ठेचा ‘प्रेसिडेंट्स कलर्स’ पुरस्कार प्रदान केला.

कवायतींचे निरीक्षण केल्यानंतर लष्करप्रमुखांनी नागा रेजिमेंटच्या, परिचलन, प्रशिक्षण आणि क्रीडा प्रकारांसह लष्करी उपक्रमांच्या सर्व क्षेत्रातील समृद्ध परंपरेची प्रशंसा केली. अत्यंत कमी कालावधीत स्थापन करण्यात आलेल्या रेजिमेंटच्या नवीन दलाने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल, लष्कर प्रमुखांनी त्यांचे अभिनंदन केले, आणि मोठ्या अभिमानाने देशसेवा करण्यासाठी सर्व श्रेणींच्या अधिकार्‍यांना शुभेच्छा दिल्या.

लेफ्टनंट जनरल आर पी कलिता, जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ, पूर्व कमांड, कुमाऊ आणि नागा रेजिमेंट आणि कुमाऊ स्काउट्सचे कर्नल, लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणि, कुमाऊ आणि नागा रेजिमेंट आणि कुमाऊ स्काउट्सचे कर्नल, लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणि, जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ, सेंट्रल कमांड, यांच्यासह सेवेमधील आणि सेवानिवृत्त कर्मचारी रंगीत सादरीकरण परेडला उपस्थित होते.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »