नेशन न्यूज मराठी टीम.
https://youtu.be/aC8Y1-4_z0Q
कोल्हापूर / प्रतिनिधी – कांद्याच्या निर्यातीत केंद्र सरकारकडून ४० टक्के वाढ झाल्यापासून विविध ठिकाणी कांदे व्यापारी व शेतकारी ह्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे, विविध पातळीवर कांद्यावरून राज्यासह देशातले राजकारण तापले असून केंद्र सरकारने नुकताच दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्र सरकारच्या या निर्णयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी थेट निशाणा साधला आहे. केंद्र सरकारचा हा प्रकार म्हणजे बैल गेला आणि झोपा केला अशी केंद्राची अवस्था असल्याचे शेट्टी यांनी म्हटले आहे.
Related Posts
डोंबिवलीत शाळा-महाविद्यालय परिसरात ड्रग्ज विक्रीचा मनसेचा दावा; मुख्यमंत्र्यांकडे सखोल चौकशीची मागणी



