भिवंडीतील वेढे ग्रामपंचायतीला तालुका स्तरावरील सर्वोत्कृष्ठ ग्रामपंचायत पुरस्कार
भिवंडी/प्रतिनिधी – भिवंडी तालुक्यातील वेढे ग्राम पंचायतीला ग्रामीण आवास योजना तालुकास्तरीय सर्वोत्कृष्ठ ग्रामपंचायत पुरस्कार मिळाला असून शुक्रवारी भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते.



