महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ठाणे मुख्य बातम्या

कॅप्टन विनय कुमार सचान स्मारकावर कारगिल विजय दिवस साजरा

कल्याण/प्रतिनिधी – कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्ह्याच्या वतीने डोंबिवली येथील कॅप्टन विनय कुमार सचान यांच्या.

Read More
इतर मुख्य बातम्या

भमिपुत्रांनी मोठे आंदोलन केले, ही ताकत पाहूनच खा. कपिल पाटील यांना केंद्रीय मंत्रिपद दिले असावे- उपमहापौर जगदीश गायकवाड

डोंबिवली/प्रतिनिधी – पनवेलचे उपमहापौर जगदीश गायकवाड याचा डोंबिवली मध्ये निर्भय जर्नलिस्ट असोसिएशन (रजि) पत्रकार संघाच्या वतीने वार्तालाप ठेवण्यात आला होता.यावेळी.

Read More
महाराष्ट्र मुख्य बातम्या

डोंगर उतारांवरील गावे व वस्त्यातील रहिवाशांनी प्रशासनास स्थलांतरास सहकार्य करण्याचे मुख्यमंत्री यांचे आवाहन

मुंबई/प्रतिनिधी – कोकण किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्र तसेच राज्यात ठिकठिकाणी अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयातील नियंत्रण.

Read More
महाराष्ट्र मुख्य बातम्या

मुख्यमंत्री यांनी रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील पूर परिस्थितीबाबत घेतली आढावा बैठक

मुंबई/प्रतिनिधी – गेल्या २४ तासांत अतिवृष्टीमुळे विशेषतः रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांत निर्माण झालेल्या पूर परिस्थितीबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका तातडीच्या.

Read More
ठाणे मुख्य बातम्या

शासकीय प्रौढ मुकबधीर प्रशिक्षणकेंद्र उल्हासनगर येथे २०२१-२२ या वर्षाकरिता अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई/प्रतिनिधी – शासकीय प्रौढ मुकबधीर प्रशिक्षणकेंद्र उल्हासनगर-५, जि. ठाणे या संस्थेत सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाकरीता या प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रौढ.

Read More
ठाणे मुख्य बातम्या

भर पावसात मानवसेवेचे ब्रीद जपत ११२ निरंकारी भक्तांचे उत्स्फूर्त रक्तदान

नवी मुंबई/प्रतिनिधी – निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांची निष्काम भावनेने मानवतेची सेवा करण्याची शिकवण कृतीत उतरवत ज्ञान विकास संस्था.

Read More
महाराष्ट्र मुख्य बातम्या

पंढरपूर शहरात आषाढी वारी कालावधीत एसटी, खाजगी वाहतूक राहणार बंद जिल्हा प्रशासनाचे आदेश जारी

सोलापूर/अशोक कांबळे – आषाढी वारी कालावधीमध्ये पंढरपूर शहरात एसटी, खाजगी बस सेवा 17 ते 25 जुलै 2021 पर्यंत येण्यास आणि.

Read More
ठाणे मुख्य बातम्या

कल्याण परिमंडलात ७० हजार ६८६ थकबाकीदारांची वीज तात्पुरती खंडित

कल्याण/प्रतिनिधी – महावितरणच्या कल्याण परिमंडलात थकीत वीजबिलाचा भरणा टाळणाऱ्या ७० हजार ६८६ ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरता खंडित करण्यात आला आहे. या ग्राहकांकडे १०५ कोटी.

Read More
महाराष्ट्र मुख्य बातम्या

मुख्यमंत्री यांच्या हस्ते सातारा येथील महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्पाचे उद्धाटन

सातारा/प्रतिनिधी –  महिलांनो तुम्ही कमकुवत नाही आत्मनिर्भर व्हा, तुमच्याकडे कोणी वाईट नजरेने पाहिले तर त्याला धडा शिकवा,महाराष्ट्र पोलीस सदैव तुमच्या.

Read More
महाराष्ट्र मुख्य बातम्या

नांदेडच्या सांस्कृतिक वैभवात भर, उर्दू घर इमारतीचे उद्घाटन

नांदेड/प्रतिनिधी – उर्दू भाषेने साहित्याच्या क्षेत्रात दिलेले योगदान आणि भाषा म्हणून यात असलेली गोडी ही कोणत्याही धार्मिक चौकटीत बंदिस्त करता.

Read More
Translate »