महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
महाराष्ट्र मुख्य बातम्या

जळगावात भाजपा कार्यालयात कोंबड्या सोडून शिवसेनेच निषेध आंदोलन

जळगाव/प्रतिनिधी – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काल रायगडमध्ये पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचे पडसाद आज सकाळपासूनच.

Read More
ठाणे मुख्य बातम्या

भिवंडीत खड्ड्यांमुळे दुचाकीस्वाराचा अपघात, तीन जण जखमी

भिवंडी/प्रतिनिधी – भिवंडीतील मानकोली अंजुरफाटा चिंचोटी येथील रस्त्याची सध्या दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावर सध्या मोठं मोठे खड्डे पडल्याने अनेक अपघात.

Read More
महाराष्ट्र मुख्य बातम्या

गडचिरोली जिल्ह्यासाठी २७ कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन

गडचिरोली/प्रतिनिधी – गडचिरोली जिल्हा विकासाच्या दिशेने वाटचाल करत असून येथील स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून प्रत्येकाच्या हाताला काम मिळाल्यास नक्षलवाद संपेल असे.

Read More
महाराष्ट्र मुख्य बातम्या

राज्याचे लोकायुक्त म्हणून निवृत्त न्यायमूर्ती विद्यासागर मुरलीधर कानडे यांचा शपथविधी

मुंबई/प्रतिनिधी – न्यायमूर्ती विद्यासागर मुरलीधर कानडे यांचा आज सकाळी राजभवन येथे राज्याचे लोकायुक्त म्हणून शपथविधी झाला. यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी.

Read More
ठाणे मुख्य बातम्या

भाजपच्या जन आशिर्वाद यात्रेत कोरोना नियमांचे उल्लंघन,कल्याण डोंबिवलीत आयोजकांवर गुन्हे दाखल

कल्याण/प्रतिनिधी – भारतीय जनता पक्षातर्फे कल्याण डोंबिवलीत आयोजित ‘जन आशिर्वाद यात्रे’च्या माध्यमातून कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांवर.

Read More
इतर मुख्य बातम्या

३५० फुटांवर रॅपलिंगद्वारे तिरंगा फडकवत शहिदांना दिली मानवंदना

कल्याण/प्रतिनिधी – स्वतंत्र दिनाचे औचित्य साधत पॉईंट ब्रेक अॅडव्हेंचर्स यांच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्री खोऱ्यास साजेसा रांगडेपणा आणि राकटपणा साहसी गिर्यारोहकांचे आकर्षणाचा केंद्रबिंदू.

Read More
महाराष्ट्र मुख्य बातम्या

अग्निशमन वाहनांचे पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते लोकार्पण

गोंदिया/प्रतिनिधी – जिल्हा नियोजन समितीच्या अग्निशमन सेवा व बळकटीकरण या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील नगरपंचायत गोरेगाव, नगरपंचायत अर्जुनी/मोरगाव व नगरपरिषद आमगाव या.

Read More
आरोग्य मुख्य बातम्या

डेल्टा प्लस रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची प्रकृती उत्तम,अफवांवर विश्वास न ठेवण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

अलिबाग/प्रतिनिधी – जिल्ह्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेचे प्रमाण कमी झाले आहे. जिल्ह्यातील करोना रुग्णांची तपासणी करण्यात आल्यानंतर राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळा, पुणे.

Read More
पोलिस टाइम्स मुख्य बातम्या

कल्याणात गाडी थांबवली म्हणून तरुणाची वाहतूक पोलिसाला दगडाने मारहाण

कल्याण/प्रतिनिधी – नाकाबंदी दरम्यान भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीस्वाराला थांबवल्याने संतापलेल्या दुचाकीस्वार तरुणाने वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करत दगडाने डोक्यात मारहाण केल्याची घटना.

Read More
ठाणे मुख्य बातम्या

केडीएमसीच्या रिंगरूट प्रकल्पाच्या अंतिम टप्प्याच्या कामाला गती,६०० मीटर प्रलंबित रस्त्याचा प्रश्न मार्गी

कल्याण प्रतिनिधी – महापालिका क्षेत्रात सतत होणा-या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी महत्वकांक्षी रिंगरुट प्रकल्पाचे काम सुरु असून ते आता अंतिम.

Read More
Translate »