महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
पोलिस टाइम्स मुख्य बातम्या

चोरीचे १६ गुन्हे व मुंबईतून तडीपार असलेला सराईत चोरटा गजाआड,डोंबिवली पोलिसांची कारवाई

डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे – विविध पोलिस ठाण्यात घरफोडीचे १६ गुन्हे दाखल झालेल्या एका तडीपार आरोपीला अटक करण्यात डोंबिवली रामनगर पोलिसांना यश.

Read More
ठाणे मुख्य बातम्या

अखेर कल्याण स्टेशन परिसरातील नियम मोडणाऱ्या रिक्षा चालकांवर वाहतुक पोलीसांची कारवाई

कल्याण/प्रतिनिधी – कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात बेशिस्त रिक्षाचालकामुळे वाहन चालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत होतं .विना परमिट ,विना परवाना.

Read More
आरोग्य मुख्य बातम्या

कोविडच्या तिसऱ्या लाटेबाबत रविवार ५ सप्टेंबर रोजी माझा डॉक्टर ऑनलाईन वैद्यकीय परिषद

मुंबई/प्रतिनिधी – कोविडच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन अनेकविध उपाययोजना करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोविड राज्य कृती दलाने.

Read More
कला/साहित्य मुख्य बातम्या

कल्याणातील जागतिक कीर्तीचे शिल्पकार सदाशिव साठे यांचे निधन

कल्याण/प्रतिनिधी – भारत देशाचे भूषण ठरलेले जागतिक कीर्तीचे शिल्पकार सदाशिव उर्फ भाऊराव साठे यांचे काल वयाच्या 95 व्या वर्षी निधन.

Read More
मुख्य बातम्या मुंबई

खादी, ग्रामोद्योग महामंडळाच्या ‘स्वप्नांचे कौतुक’ कॉफीटेबल बूक आणि लघुपटाचे प्रकाशन

मुंबई/प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग महामंडळाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या ‘स्वप्नांचे कौतुक’ या कॉफीटेबल बूक आणि लघुपटाचे प्रकाशन उद्योगमंत्री.

Read More
ठाणे मुख्य बातम्या

एक लस घेतलेल्या नाका कामगारांना रेल्वे प्रवासाची मुभा द्या – महाराष्ट्र जनरल मजदुर संघटना

डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे – नाका कामगारांचे पोट हातावर आहे. गेले दोन वर्ष मोठ्या प्रमाणत या नाका कामगारांनी कोरोना काळात संयम राखत.

Read More
पोलिस टाइम्स मुख्य बातम्या

डोंबिवली ते ठाकुर्ली दरम्यान रुळावर दगड ठेवणारा अल्पवयीन मुलगा पोलिसाच्या ताब्यात,खोडसाळपणा पडला महागात

डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे – धावत्या रेल्वे गाड्यांवर दगडफेक करण्याच्या घटनांनंतर आता ट्रॅकवरही दगडी ठेवण्याचा प्रकार डोंबिवलीत रेल्वे स्थानकानजीक उघडकीस आला होता..

Read More
महाराष्ट्र मुख्य बातम्या

हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांचे जन्मस्थळ असलेली वास्तु राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित

पुणे/प्रतिनिधी – हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान लक्षात घेऊन पुणे जिल्ह्यातील मौजे-खेड (राजगुरुनगर) येथे त्यांचे जन्मस्थळ असलेली वास्तु.

Read More
कृषी मुख्य बातम्या

कृषिमंत्री दादाजी भुसे यांची केंद्र सरकारकडे मागणी, जीएम-सोयाकेकच्या आयातीचा निर्णय तात्काळ रद्द करा

मुंबई/प्रतिनिधी–  देशात आणि राज्यात यंदा सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होईल असा अंदाज असतानाच केंद्र सरकारने परदेशातील जनुकीय बदल केलेल्या जीएम.

Read More
ठाणे मुख्य बातम्या

कल्याण परिमंडलात ८ लाख ७९ वीज ग्राहकांकडे ३९१ कोटी रुपयांची थकबाकी,वीजबिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – महावितरणच्या कल्याण परिमंडलात लघुदाब वर्गवारीतील (कृषी वगळून) तब्बल ८ लाख ७९ ग्राहकांकडे वीजबिलाची ३९१ कोटी रुपयांची थकबाकी आहे..

Read More
Translate »