महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
महाराष्ट्र मुख्य बातम्या

मराठी भाषा भवन उपकेंद्र नवी मुंबईत

मुंबई/प्रतिनिधी – राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे मराठी भाषा भवन उभारण्याचा निर्णय झाल्यानंतर आता उपकेंद्र उभारणीस गती मिळणार आहे. नवी.

Read More
महाराष्ट्र मुख्य बातम्या

मुख्यमंत्री सहायता निधी साठी महापारेषणकडून १ कोटी ४२ लाख रुपयांचा धनादेश

मुंबई/प्रतिनिधी– मुख्यमंत्री सहायता निधी (कोविड-19) साठी महापारेषणकडून 1 कोटी 42 लाख 43 हजार 411 रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे.

Read More
पोलिस टाइम्स मुख्य बातम्या

सोलापूर मधीलअनगर गावच्या शिवारातून ६ लाख ८५ हजार ५०० रुपयांचा गांजा जप्त

सोलापूर/अशोक कांबळे – शेताच्या बांधावर गांजाच्या झाडांची लागवड करून विक्री करणाऱ्या अनगर तालुका मोहोळ येथील शेतकऱ्यावर मोहोळ पोलिसांनी सोमवारी कारवाई.

Read More
महाराष्ट्र मुख्य बातम्या

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी युगंधर संघटनेच्या वतीने रास्ता रोको

सोलापूर/अशोक कांबळे – एमपीएससी च्या प्रलंबित परीक्षा घेण्यात याव्यात. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची नियुक्ती तात्काळ करण्यात यावी.नवीन जाहिरातीचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात.

Read More
ठाणे मुख्य बातम्या

सर्पमित्राने दिले अजगराच्या तीन पिल्लांना जीवनदान

कल्याण/ कल्याण ग्रामीण चौरे गाव परिसरातील  फार्महाऊसमध्ये तीन अजगराची पिले शनिवारी आढळल्याने उपस्थितांची भांबोरी उडाली. या तीन पिल्लांना सर्प मित्रांनी.

Read More
ठाणे मुख्य बातम्या

सावळाराम महाराज क्रीडा संकुलात वृक्षारोपण

डोंबिवली/प्रतिनिधी – हभप सावळाराम महाराज क्रीडा संकुलात येणाऱ्या नागरिकांना आणि दुपारच्या सुमारास या मैदानात खेळणाऱ्या खेळाडूंना आल्हाददायक वातावरण मिळावे या उद्देशाने.

Read More
ठाणे मुख्य बातम्या

डोंबिवलीत मेडिकल दुकानाचे कुलूप तोडून ४० हजाराचा ऐवज लंपास

डोंबिवली/प्रतिनिधी – शहरात दुकान फोडण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून पुन्हा एकदा मेडिकल दुकान फोडून जवळपास ४० हजाराचा ऐवज लंपास केला. वाढत्या घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये.

Read More
ठाणे मुख्य बातम्या

लस घेण्यासाठी निघालेल्या महिलेचा खड्ड्यांमुळे मृत्यू

कल्याण : कल्याण पश्चिमेतील गांधारी रोडवर दीरासोबत दुचाकीवरून लस घेण्यासाठी जाताना दुचाकीला खड्ड्यांमुळे अपघात होऊन  महिला जखमी झाली होती. उपचारा दरम्यान.

Read More
महाराष्ट्र मुख्य बातम्या

ज्योती क्रांती परिषदेच्या वतीने मोहोळ तहसील कार्यालयावर मोर्चा

सोलापूर/अशोक कांबळे – स्थानिक स्वराज्य संस्थामधील धोक्यात आलेले ओबीसींचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवण्यात यावे.मागासवर्गीय अधिकारी,कर्मचारी यांना पदोन्नती मध्ये आरक्षण लागू.

Read More
ठाणे मुख्य बातम्या

डोंबिवली शिवसेना शाखा व रोटरी क्लब ऑफ सनसिटी यांचा अंध व्यक्तींना मदतीचा हात

डोंबिवली/ प्रतिनिधी – शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे आणि रोटरी क्लब ऑफ सनसिटी यांच्या संयुक्त विद्यमाने अंध व्यक्तींचे लसीकरण करण्यात.

Read More
Translate »