महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
न्युजरूम राजकीय

नरेंद्र पवार महिला अत्याचार प्रकरण,पिडितेच्या जिविताला आरोपींकडून धोका, हे प्रकरण आरोपींकडून दाबण्याचा प्रयत्न -कांचन कुलकर्णी

DESK MARATHI NEWS NETWORK. कल्याण/ प्रतिनिधी- सामूहिक बलात्काराचा आरोप असलेले भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार आणि बडतर्फ पोलिस शैलेश पाटील

Read More
ठाणे ताज्या घडामोडी

डोंबिवलीत शाळा-महाविद्यालय परिसरात ड्रग्ज विक्रीचा मनसेचा दावा; मुख्यमंत्र्यांकडे सखोल चौकशीची मागणी

DESK MARATHI NEWS NETWORK. डोंबिवली/प्रतिनिधी – डोंबिवलीतील दत्तनगर परिसरात ड्रग्ज सेवन केल्यानंतर एका तरुणाची प्रकृती गंभीर झाल्याची घटना समोर आली आहे.

Read More
न्युजरूम मनोरंजन

गोंधळ’ची ऑस्करसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड, ११ वर्षांनंतर मराठी चित्रपटाला भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मान

DESK MARATHI NEWS NETWORK. मुंबई/प्रतिनिधी – ९९व्या अकादमी पुरस्कारांसाठी मराठी चित्रपट *‘गोंधळ’*ची भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड करण्यात आली आहे.

Read More
आरोग्य न्युजरूम

प्रसूतीदरम्यान बाळाचा मृत्यू; डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप,आ. सुलभा गायकवाड यांनीही डॉक्टरांच्या भूमिकेवर व्यक्त केली नाराजी

DESK MARATHI NEWS NETWORK, कल्याण/प्रतिनिधी  कल्याण पूर्वेतील कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शक्तीधाम रुग्णालयात प्रसूतीदरम्यान बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या

Read More
इतर

गुन्हा दाखल झाल्यानंतर माजी आमदार नरेंद्र पवारांचा सर्व पदांचा राजीनामा,आपल्या विरोधात षडयंत्र रचण्यात आल्याचा दावा

DESK MARATHI NEWS NETWORK, कल्याण/प्रतिनिधी – कल्याण पश्चिमचे भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी पक्षातील आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला

Read More
ठाणे न्युजडेस्क

उल्हासनगरात 75 तर गोरेगांव येथे 319 निरंकारी भक्तांचे रक्तदान,उल्हासनगर येथे 75 तर गोरेगांव येथे 319 निरंकारी भक्तांचे रक्तदान

DESK MARATHI NEWS NETWORK. कल्याण/ प्रतिनिधी – सद्गुरू  माता सुदीक्षा जी महाराज यांच्या आशीर्वादाने “रक्त नाड्यांमध्ये वाहू द्या, नाल्यांमध्ये नको”

Read More
ठाणे ताज्या घडामोडी

केडीएमसीच्या २८०० कामगारांना लाभाच्या फरकाची रक्कम मिळणार,म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

DESK MARATHI NEWS NETWORK. कल्याण/प्रतिनिधी -कल्याण-डोंबिवली महापालिकेतील गट-क आणि गट-ड संवर्गातील कार्यरत तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे

Read More
ठाणे न्युजरूम

सहजानंद चौकातील केडीएमसीची मालमत्ता कवडीमोल भाड्याने?मनसे नगरसेवक प्रल्हाद म्हात्रे यांचा आक्षेप

DESK MARATHI NEWS NETWORK कल्याण /प्रतिनिधी -कल्याण पश्चिमेतील सहजानंद चौकासारख्या मोक्याच्या ठिकाणी असलेली कल्याण-डोंबिवली महापालिकेची मालमत्ता अत्यंत कमी भाडे दराने

Read More
न्युजरूम

कल्याणच्या ‘नेतिवलीच्या राजा’च्या दर्शनासाठी गणेशभक्तांची गर्दी,नीट पेपरफुटीचा देखावा ठरतोय आकर्षण

DESK MARATHI NEWS NETWORK. कल्याण : गणेशोत्सव म्हटलं की आकर्षक सजावट, रोषणाई आणि विविध देखावे पाहायला मिळतात. मात्र कल्याण पूर्वेतील

Read More
कला/साहित्य

दिल्लीच्या गालिब इन्स्टिट्यूटमध्ये कल्याणचे सुपुत्र एजाज शेख यांचा गौरव; ‘राष्ट्रीय भाषा पुरस्कारा’ने सन्मानित

DESK MARATHI NEWS NETWORK दिल्ली/प्रतिनिधी -हिंदी दिनानिमित्त दिल्लीतील गालिब इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित एका विशेष कार्यक्रमात एजाज अहमद शेख यांना प्रतिष्ठित राष्ट्रीय

Read More
Translate »