सर्व जातिधर्माच्या गरीब ग्रामीण रयतेला आपल्या प्रयत्नांनी आधुनिक शिक्षणाची कवाडे खुली करून देणारे महाराष्ट्रातील एक थोर समाजसुधारक, शिक्षणप्रसारक, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित नेशन न्युज मराठीच्या टीम च्या वतीने तिवार अभिवादन.
Related Posts



