महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
चर्चेची बातमी राजकीय

मतदान यंत्रात अदलाबदली झाल्यामुळे मविआचे आमदार कैलास गोरंट्याल आक्रमक

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

जालना/प्रतिनिधी – लोकसभा निवडणुकीचा उत्सव देशभर साजरा केला जात आहे. मतदान करण्यासाठी मतदान केंद्राबाहेर नागरिकांच्या रांगा लागत आहेत. मात्र या सगळ्यातच जालना लोकसभा मतदारसंघात १३ मे रोजी मतदानाच्यावेळी मोठा राडा झाला. कारण मतदान सुरू असताना जालना शहरातील डबल जिम भागामध्ये मतदान यंत्रात अदलाबदली झाली. यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांचे नाव खालीवर झाल्याचा गंभीर आरोप जालना विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर केला. जोपर्यंत मतदान यंत्र सुरळीत करून देत नाही तोपर्यंत मतदान प्रक्रिया थांबवली असल्याची माहिती कैलास गोरंट्याल यांनी दिली आहे. या संदर्भात त्यांनी फोन कॉलद्वारे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे याची रीतसर तक्रार केली. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज असल्याची मागणी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केली आहे.

तर या सर्व प्रकाराला माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी उत्तर दिले आहे ते म्हणाले “काँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकली आहे. कारण मतदारांचा सर्व कल हा महायुतीचे उमेदवार रावसाहेब पाटील दानवे यांच्याकडे असल्यामुळे आमदार कैलास गोरंट्याल हे बिन बुडाचे आरोप करत आहेत.” असा टोला त्यांनी गोरंट्याल यांना लगावला.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »