नेशन न्युज मराठी टीम.
पुणे – पेरणे फाटा येथे 1 जानेवारी होणाऱ्या जयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची सुरक्षितता आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पुणे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून 2 जानेवारी 2022 च्या मध्यरात्रीपर्यंत फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.
त्यानुसार कोणतीही व्यक्ती इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, ट्विटर, फेसबुक आदी समाजमाध्यमांद्वारे अफवा, जातीय द्वेष पसरवणारे खोटे संदेश, खोटी माहिती पोस्ट करणार नाहीत किंवा फॉरवर्ड करणार नाही याची जबाबदारी संबंधित पोस्ट करणारी व्यक्ती आणि ग्रुप ॲडमिनची असेल. पुणे शहर आयुक्तालयामधील गावांमध्ये स्थानिक प्रशासन व पोलीसांच्या लेखी परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी बॅनर, फ्लेक्स, होर्डिंग लावण्यास प्रतिबंध राहील. यात शासकीय विभाग आणि यंत्रणांना सवलत राहील.
या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान संहिता कलम 188 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असे पुणे शहर पोलीस सह आयुक्त डॉ.रवींद्र शिसवे यांनी आदेशीत केलेले आहे.
Related Posts
-
राज्यात कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा रद्द
https://youtu.be/rdM7CNF72Bo
-
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाद्यालयात कारागिरांची लगबग
नेशन न्यूज मराठी टीम. रत्नागिरी / प्रतिनिधी - कोकणात गणेशोत्सव…
-
दुष्काळ सदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. अहमदनगर / प्रतिनिधी - संगमनेर तालुक्यात…
-
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पनवेल पालिका सज्ज
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. पनवेल/प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीचे बिगुल…
-
बृहन्मुंबई शहरात ८ एप्रिलपर्यंत जमावबंदी आदेश जारी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - बृहन्मुंबई शहरात शांतता व सुव्यवस्था…
-
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जमा केल्या १६१ बंदुका
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. कल्याण/प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत…
-
लोकसेवा आयोगाच्या परीक्षा उपकेंद्रावर मनाई आदेश लागू
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - महाराष्ट्र लोकसेवा आयोग राजपत्रित…
-
कोविड पार्श्वभूमीवर कलाकारांना ३१ मार्च २०२३ पर्यंत अर्थसहाय्य
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - कोविड पार्श्वभूमीवर कलाकारांना देण्यात…
-
बृहन्मुंबई हद्दीत ८ एप्रिलपर्यंत जमावबंदी आदेश जारी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - बृहन्मुंबई हद्दीत शांतता व…
-
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत
प्रतिनिधी. मुंबई - राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन दि. ७…
-
पावसाळी पर्यटनस्थळी प्रतिबंधात्मक आदेश लागु
प्रतिनिधी. ठाणे - ठाणे जिल्हयातील ज्या धबधबे, तलाव किंवा धरणांच्या…
-
बांधकाम परवानगीची माहिती दर्शनी भागावर लावण्याचे केडीएमसीचे आदेश
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत…
-
ओमीक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केडीएमसी अलर्ट मोड वर
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कोरोनाचा नवा व्हेरीयंट ओमीक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केडीएमसी यंत्रणेने…
-
सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावरील खड्डे प्रश्न मंजुरी कागदावरच
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे / प्रतिनिधी - धुळे महानगर…
-
बुलढाण्यात साडेचार कोटींची रोकड,अफवा असल्याचे पोलिसांचे स्पष्टीकरण
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. बुलढाणा/प्रतिनिधी - बुलढाण्यात लोकसभा निवडणुकीची…
-
ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूककाळात मनाई आदेश
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - ठाणे जिल्ह्यातील पिंपळास, वळ…
-
रुक्मिणीबाई महिला प्रसूती प्रकरणी केडीएमसी उपायुक्तांनी दिले चौकशीचे आदेश
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - कल्याणच्या स्काय…
-
कोरोना पार्श्वभूमीवर कलाकार व संस्थांना अर्थसहाय्य देण्याचा निर्णय
मुंबई/प्रतिनिधी - कोरोनामुळे सांस्कृतिक आणि कला क्षेत्रातील विविध कलाकारांची आर्थिक…
-
जयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे-अहमदनगर महामार्गावरील वाहतुकीत बदल
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - हवेली तालुक्यातील मौजे पेरणे…
-
लोकसभा २०२४ निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची बैठक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील…
-
आषाढी पंढरपूर वारीच्या पार्श्वभूमीवर ‘लोकशाही वारी’ दिंडीचा शुभारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे- आषाढी पंढरपूर वारीच्या पार्श्वभूमीवर युवक व…
-
केडीएमसी हद्दीतील कोपर खाडीवरील रेल्वे पूलालगतच्या परिसरात मनाई आदेश लागू
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - कल्याण-डोंबिवली महानगरपालिका…
-
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय हा द्वेष भावनेतून - प्रकाश आंबेडकर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सुरत सत्र न्यायालयाने राहुल…
-
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर तुरूंग कर्मचार्यांना सुधार सेवा पदक घोषित
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - संपूर्ण देशात स्वतंत्र्याचा…
-
३ हजार ९४३ जि.प. प्राथमिक शिक्षकांचे बदली आदेश जारी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन…
-
मत्स्यव्यवसाय विभागाचे आदेश जारी, १ जून ते ३१ जुलैपर्यंत मासेमारी बंदी
अलिबाग/प्रतिनिधी - महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, 1981 अंतर्गत मासेमारी…
-
कल्याण डोंबिवलीतील दुकाने उद्यापासून फक्त दुपारी २ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचे पालिकेचे आदेश.
प्रतिनिधी. संघर्ष गांगुर्डे कल्याण- कल्याण डोंबिवलीत कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात…
-
आपण चंद्रावर पोहोचलो पण रोजच्या जातीय द्वेषाचे, जातीवादाचे काय? प्रकाश आंबेडकरांचा सवाल !
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - भारतीय अंतराळ…
-
पाणी देण्याचा आदेश रद्द करण्यात यावा यासाठी पालकमंत्र्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे मोहोळ येथे दहन
सोलापूर/प्रतिनिधी - सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उजनी धरणातून…
-
४ ते १८ जूनपर्यंत ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मनाई आदेश लागू
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत…
-
राज्यात ओमिक्रोन व्हायरसच्या पार्श्वभूमीवर हवाई वाहतूकीच्या संदर्भात कडक निर्बंध
मुंबई/प्रतिनिधी - दक्षिण आफ्रिकेमध्ये सापडलेल्या कोविडच्या नव्या विषाणू ओमिक्रोनचा संकट घोंगावत…
-
ठाणे जिल्हात यंदाही धबधबे, तलाव,धरण परिसरात मनाई आदेश लागू
ठाणे/प्रतिनिधी - कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात यावर्षीही जिल्हाधिकाऱ्यांकडून धबधबे,…
-
जातीय अत्याचारविरोधी न्यायाचा लढा सुरु ठेवत आंदोलनाचा ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सरकारला इशारा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/ प्रतिनिधी - राज्यात दर दिवशी…
-
हृदयविकाराच्या झटक्याने विद्यार्थिनीचा शाळेतच मृत्यू,जिल्हापरिषदेने अध्यापन केवळ साडेपाच तास ठेवण्याचे काढले आदेश
नेशन न्यूज मराठी टिम. बीड/प्रतिनिधी- बीडच्या जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने…
-
१८ गावांतील विकासकामे थांबवा केडीएमसी आयुक्त यांचा आदेश, मा.नगरसेवकाने फोडले आयुक्तांवर खापर
प्रतिनिधी. कल्याण - केडीएमसीतील वगळलेल्या १८ गावांमधील १३ नगरसेवकांचे पद…
-
पंढरपूर शहरात आषाढी वारी कालावधीत एसटी, खाजगी वाहतूक राहणार बंद जिल्हा प्रशासनाचे आदेश जारी
सोलापूर/अशोक कांबळे - आषाढी वारी कालावधीमध्ये पंढरपूर शहरात एसटी, खाजगी…
-
भारताबाहेरील मराठी भाषिकांसाठी स्पर्धा; समाजमाध्यमांद्वारे सहभागी होण्याचे मराठी भाषा विभागाचे आवाहन
मुंबई प्रतिनिधी- मराठी भाषेचा भारताबाहेर प्रसार व प्रचार करण्यासाठी तसेच…
-
कोरोना पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय
मुंबई प्रतिनिधी - कोरोनाचा झपाट्याने वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य मंत्री परिषदेने…
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा समाजमाध्यमांद्वारे राज्यातील जनतेशी संवाद
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी स्वीकारण्यास…