ई-मोबिलिटी प्रशिक्षणासाठी हरियाणाच्या फा-रा-डे ई-गॅरेजेस कंपनीसोबत मुक्त विद्यापीठाचा सामंजस्य करार
DESK MARATHI NEWS. नाशिक/प्रतिनिधी – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील निरंतर शिक्षण विद्याशाखा आणि हरियाणास्थित फा-रा-डे ईगॅरेजेस प्रा. लि. यांच्यात.



