रेल्वे कडून सिमेन्स इंडिया कंपनीला ९००० एचपी इलेक्ट्रिक मालवाहू इंजिन तयार करण्याचे कंत्राट
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी – भारतीय रेल्वेनं सिमेन्स इंडियाला, 9000 एचपी इलेक्ट्रिक मालवाहू लोकोमोटीव्ह म्हणजे इंजिन तयार करण्यासाठीचे कंत्राट.



