भिवंडीत घरफोडीच्या गुन्ह्यातील सराईत चोरट्यांना अटक, ६३ लाख ९३ हजारांचा मुद्देमालही जप्त
भिवंडी/प्रतिनिधी – अनलॉक काळात भिवंडीत घरफोड्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली असतांनाच नारपोली पोलिसांनी घरफोडीतील ५ गुन्हे उघडकीस आणून आतापर्यत ८ सराईत चोरट्यांच्या.



