महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ठाणे लोकप्रिय बातम्या

३० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांची महावितरण कडून विशेष तपासणी मोहिम

कल्याण/संघर्ष गांगुर्डे  – एकीकडे वाढलेल्या वीजबिलांमूळे लोकं चिंतेमध्ये असताना दुसरीकडे मात्र एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. महावितरणच्या कल्याण परिमंडळात तब्बल.

Read More
महाराष्ट्र मुख्य बातम्या

नांदेडच्या सांस्कृतिक वैभवात भर, उर्दू घर इमारतीचे उद्घाटन

नांदेड/प्रतिनिधी – उर्दू भाषेने साहित्याच्या क्षेत्रात दिलेले योगदान आणि भाषा म्हणून यात असलेली गोडी ही कोणत्याही धार्मिक चौकटीत बंदिस्त करता.

Read More
चर्चेची बातमी महाराष्ट्र

दहावीचा निकाल उद्या ऑनलाईन जाहीर होणार

मुंबई/प्रतिनिधी– राज्यातील दहावीचा निकाल उद्या शुक्रवार दि. 16 जुलै रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण.

Read More
करियर लोकप्रिय बातम्या

राज्यातील आयटीआयसाठी प्रवेशप्रक्रिया सुरु

मुंबई/प्रतिनिधी – प्रवेश सत्र 2021 साठी राज्यातील ४१७ शासकीय आणि ५४९ खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसाठी (आयटीआय) आज प्रवेशप्रक्रिया सुरु झाली. राज्याचे.

Read More
ठाणे ताज्या घडामोडी

डोंबिवलीत लक्ष्मी निवास इमारती मधील गोडावूनला आग,तासभरात आग आटोक्यात

डोंबिवली/प्रतिनिधी – डोंबिवली पूर्व स्टेशन जवळील लक्ष्मी निवास इमारतीला दुसऱ्या मजल्यावरील एका गोडाऊनला दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आग लागली होती.

Read More
महाराष्ट्र मुख्य बातम्या

मराठी भाषा भवन उपकेंद्र नवी मुंबईत

मुंबई/प्रतिनिधी – राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे मराठी भाषा भवन उभारण्याचा निर्णय झाल्यानंतर आता उपकेंद्र उभारणीस गती मिळणार आहे. नवी.

Read More
कृषी चर्चेची बातमी

कृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना मिळणार शुल्क सवलत; कृषिमंत्रीआणि कुलगुरूंची झाली बैठक

मुंबई/प्रतिनिधी- कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यातील अकृषी विद्यापीठाच्या धर्तीवर चारही कृषी विद्यापीठांनी शासकीय व खासगी कृषी महाविद्यालयातील  पदवी, पदव्युत्तर आणि आचार्य अभ्यासक्रमाच्या.

Read More
करियर ताज्या घडामोडी

एमपीएससी मार्फत साडेपंधरा हजार पदाची भरती लवकरच होणार

मुंबई/प्रतिनिधी – सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग आदी विभागांना पदभरतीच्या निर्बंधामधून सूट देण्यात आली असून गट अ ते क.

Read More
महाराष्ट्र मुख्य बातम्या

मुख्यमंत्री सहायता निधी साठी महापारेषणकडून १ कोटी ४२ लाख रुपयांचा धनादेश

मुंबई/प्रतिनिधी– मुख्यमंत्री सहायता निधी (कोविड-19) साठी महापारेषणकडून 1 कोटी 42 लाख 43 हजार 411 रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे.

Read More
बिझनेस महत्वाच्या बातम्या

नवी मुंबईत इव्ही चार्जिंग स्टेशन सुरु

मुंबई/प्रतिनिधी – नवी मुंबईतील तुर्भे येथे मॅजेंडा कंपनीने सुरू केलेल्या इलेक्ट्रिक व्हेइकल चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते.

Read More
Translate »