महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
चर्चेची बातमी हिरकणी

कल्याण मधील संजल गावंडेची अमेरिकेतील न्यू शेपर्ड यानासाठी निवड

कल्याण/प्रतिनिधी – कल्याण पूर्व कोळशेवाडीतील संजल अशोक गावंडे या तरुणीची अमेरिकेतून लाँच होणाऱ्या यानातील यान बनवणाऱ्या टिममध्ये  निवड झाली आहे..

Read More
मनोरंजन लोकप्रिय बातम्या

नाटकांच्या प्रयोगांना परवानगी देण्याची कलावंताची मुख्यमंत्र्यांकडे मागणी,५० लोकांसाठी छोटे प्रयोग राबविण्याची संकल्पना

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक व्यवहार ठप्प असून यामुळे अनेक उद्योग धंद्यांना याचा फटका बसला आहे. लॉकडाऊनमुळे.

Read More
पोलिस टाइम्स मुख्य बातम्या

सोलापूर मधीलअनगर गावच्या शिवारातून ६ लाख ८५ हजार ५०० रुपयांचा गांजा जप्त

सोलापूर/अशोक कांबळे – शेताच्या बांधावर गांजाच्या झाडांची लागवड करून विक्री करणाऱ्या अनगर तालुका मोहोळ येथील शेतकऱ्यावर मोहोळ पोलिसांनी सोमवारी कारवाई.

Read More
पोलिस टाइम्स लोकप्रिय बातम्या

कल्याण मध्ये मुकबधीर तरुणीवर अत्याचार करणारा नराधम अखेर गजाआड

कल्याण/ संघर्ष गांगुर्डे – पहाटेच्या सुमारास नोकरीसाठी जाणाऱ्या एकट्या मुकबधीर तरुणीला हेरून तीचा पाठलाग करत  रेल्वेच्या पडीक बंगल्यासमोर तिला पकडून.

Read More
पोलिस टाइम्स लोकप्रिय बातम्या

डिसेंबरपर्यंत राज्यात ५ हजार पेालिसांची भरती करण्यात येणार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची माहिती

औरंगाबाद/प्रतिनिधी – डिसेंबरपर्यंत राज्यात सुमारे 5 हजार पेालिसांची भरती करण्यात येईल. त्यानंतरच्या टप्प्यात सुमारे 7 हजार पोलिसांची भरती करण्यात येईल अशी.

Read More
आरोग्य लोकप्रिय बातम्या

बालकांचे न्युमोनियापासून संरक्षण करण्याकरिता पीसीव्ही लस दिली जाणार

मुंबई/प्रतिनिधी – बालकांना विविध आजारांपासून संरक्षण मिळावे यासाठी राज्यात नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत विविध लसी दिल्या जातात. त्यामध्ये आता न्युमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सीन.

Read More
कृषी चर्चेची बातमी

दहा दिवस दडी मारलेल्या पावसाने हजेरी लावल्याने शेतीच्या कामांना वेग,भात लावणीच्या कामाची लगबग

कल्याण/प्रतिनिधी– गेल्या काही दिवसापासून दडी मारलेल्या पावसाने काही प्रमाणात हजेरी लावल्याने बळीराजा मात्र खूप सुखावला आहे. यामुळे भातशेती लावणीच्या कामाची लगबग.

Read More
चर्चेची बातमी महाराष्ट्र

कोरोनाचे नियम पाळत सोलापूर जिल्ह्यातील शाळांची अखेर घंटा वाजली

सोलापूर/अशोक कांबळे – कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेल्या शाळांची बेल वाजली असून शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत सोलापूर जिल्ह्यातील.

Read More
राजकीय

कल्याण डोंबिवली शहरं सेनेकडून उपेक्षितच- प्रविण दरेकर

डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे – मुंबई-ठाणे असो की कल्याण डोंबिवली…ज्या शहरांनी शिवसेनेला सर्वाधिक काळ सत्ता उपभोगण्याची संधी दिली त्यांनाच शिवसेनेने विकासाच्या बाबतीत.

Read More
महाराष्ट्र लोकप्रिय बातम्या

पंढरपूरात यात्रा कालावधीत १४ आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना

पंढरपूर/अशोक कांबळे – कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने आषाढी यात्रा प्रतिकात्मक स्वरुपात करण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. निर्णयानुसार शासनाने परवानगी दिलेल्या 10.

Read More
Translate »