इलेक्ट्रिक थ्री-व्हिलर गाड्यांच्या वितरण सेवेचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे/प्रतिनिधी – राज्यातील वाढते प्रदूषण व त्यामुळे निर्माण होणारे संभाव्य धोके टाळण्यासाठी महाराष्ट्र सरकार इलेक्ट्रिक गाड्यांना प्रोत्साहन व प्राधान्य देणार.



